राज्यात “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास”राबविणार | Pramod Mahajan Rural Skill Development Start in Maharashtra

Pramod Mahajan Rural Skill Development :-
नमस्कार मित्रांनो,राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे Pm मोदीच्या हस्ते उद्धाटन दिनांक १९/१०/२०२३ रोजी करण्यात आले . महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायत मध्ये आजवर एकही विकास केंद्र नव्हते ,पण या उपक्रमाच्या माध्यमातून हे सत्यात उतरणार आहे .राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ही संकल्पाना आहे .महाराष्ट्रातील एकूण ५११ ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने या दिवशी लोकार्पण करण्यात आला
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास :-
वाढती बेरोजगार लक्षात घेता ही संकल्पना खूप महत्वाची ठरणार कारण रोजगारासाठी तुरुण वर्ग आज गावातून शहरी भागाकडे धाव घेत आहे .हे थांबावे आणि ग्रामीण भागातील तरुण गावंमध्ये आपले व्यवसाय करावे यासाठी हे कौशल्य विकास केंद्रांचे सुरू केलं जात आहे .हे उपक्रम जर उपयोगी ठरला तर भविष्यात आजून या केंद्राची संख्या वाढविले जाणार .
Pramod Mahajan Rural Skill Development