पोस्टाची भन्नाट योजना फक्त ३९६ रु.मध्ये १० लाखाचा विमा,स्व:ता साठी नाहीतर कुंटुंबासाठी तरी सहभाग घ्या.Postal life insurance plan details

What is the Post Office 399 policy ?

 नमस्कार मित्रांनो ,जीवन हे पाण्याच्या थेंबा सारखं आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही.आज आपण आहोत उद्याचं काय सांगता येत्त नाही त्यासाठी मागे असलेल्या कुंटुंबाचं संरक्षणासाठी भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे .देशातील प्रत्येकांची कुंटुंबाची भविष्य व्यवस्थित जावे या करिता भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँक मार्फत बजाज आलियान्झ ची कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी सुरू करण्यात आला आहे , या विमा पॉलिसी संदर्भात सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत तरी हा पोस्ट संपूर्ण वाचा .

Post Office Insurance scheme :-

ही विमा पॉलिसी टाटा ग्रुप आणि डाक विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे .या अंतर्गत देशातील नागरिकांना फक्त ३९६ रु. मध्ये १० लाखाचा विमा संरक्षण दिल जाणार आहे .अपघाती विमा पॉलिसी करिता १८ वर्षाच्या पुढील व्यक्तींना काढता येतो .जास्तीत जास्त ६५ वर्षा पर्यंत यांची मर्यादा आहे .ही सुविधा देशतील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे.ही अपघाती विमा पॉलिसी फक्त एका वर्षा करिता असणार पुढील वर्षासाठी सुरू ठेवण्यासाठी विमा पॉलिसी रिनिव्ह करावे लागेल त्याकरिता ३९६ रुपये प्रीमियम भरावे लागणार . 

पोस्ट अपघाती विमा पॉलिसी :- 

या विमा पॉलिसी काढण्यासाठी काही नियम व अटी आहे ते खालील प्रमाणे ,

  • आधार कार्ड (मोबाईल क्रमांक लिंक असे ) खाते उघडता उपयोगी
  • भारतीय नागरिक
  • इंडिया पोस्ट पेंमेंट्स बँकेत खाते अनिवार्य
  • वयोमार्यादा १८ ते ६५

योजनेचा लाभ :- 

  • अपघाती मृत्यू रु. १० लाख
  • कायमस्वरूपी अपंगत्व रु. १० लाख
  • कायमस्वरूपी अंशत :अपंगत्व रु. १० लाख
  • अपघातमुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस रु .६०हजार (फक्त विशिष्ट हॉस्पिटल)
  • दवाखान्यात अॅडमिट असेपर्यत प्रतिदिनं रु .१००० (१० दिवसा पर्यत्त)
  • अपघातमुळे बाह्यरुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस रु .३० हजार (फक्त विशिष्ट हॉस्पिटल)
  • मुलांचा शैक्षणिक खर्च रु. १००००० (जास्तीत जास्त दोन मुलांसाठी )
  • कुंटुंबासाठी दवाखाना प्रवास खर्च रु.२५०००
  • अंत्य संस्कारासाठी लागणारा खर्च रु.५०००

मित्रांनो अधिक महितीसाठी आपल्या पोस्टमन किंवा जवळच्या इंडिया पोस्ट पेंमेंट्स बँकेशी संपर्क करा .

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *