पोलिस भरती मध्ये NCC फक्त “क” प्रमाणपत्र ग्राह्य | Police Bharti NCC GR 2022

mhpolice.maharashtra.gov.in online service,maharashtra police bharti 2022,www.mhpolice.gov.in.2022

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, राष्ट्रीय छात्र सेना चे पोलीस भरतीच्या वेळी धरले जाणाऱ्या प्रमाणपत्राचे गुणाबद्दल मोठा बदल झालेला आहे, एनसीसीच्या प्रमाणपत्राच्या दिल्या जाणाऱ्या वाढीव गुणांसाठी चा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाचा राजपत्र बाबत माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा. ncc नियम(police bharti  )

राष्ट्रीय छात्र सेना नवीन नियम :

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे गृह विभागाच्या मार्फत २० ऑक्टोबर २०२२ .

सर्वात महत्त्वाचा मुद्दा ncc ke dayde police me एनसीसी संदर्भात असणारा राजपत्र आहे यामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे.

या अगोदर एनसीसी गुणा संदर्भा GR प्रसिद्ध झालेला होता .विद्यार्थ्यांना अधिक बोनस गुण संदर्भात आता या राजपत्र मध्ये मोठा बदल झालेला आहे.

ज्याप्रमाणे आपण या अगोदर एनसीसी प्रमाणपत्रधारक संदर्भाचे अधीक्षक बोनस गुण दिले जात होते.(police bharti  )

राष्ट्रीय छात्र सेना NCC “क” प्रमाणपत्र : ncc c’ certificate

राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी प्रमाणपत्र धरण करणारे उमेदवार ५ टक्के अधिक बोनस गुणांसाठी पात्र असतील अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे .या अगोदर एनसीसी चा GR मध्ये एनसीसी प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना ३ टक्के, २ टक्के ,५ टक्के हे गुण अ,ब,क,प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येत होते. तर या GR मध्ये बदल करून आता फक्त “क”प्रमाणपत्रा बोनस गुण ग्राह्य धरले जातील ,आणि अ ,ब, या दोन्ही या प्रमाणपत्र चे दिले जाणारे बोनस गुण रद्द करण्यात आले आहे .police bharti

पोलिस भरती बाबत अधिक माहितीसाठी  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top