पोलीस शिपाई भरती जाहिरात :

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राज्यामध्ये १ नोव्हेंबर २०२२ वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल या रिक्त पदांची सर्व आवेदन पत्र हे संगणकीय प्रणालीद्वारे ३ नोव्हेंबर २०२२  ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये स्वीकारले जाणार आहेत.

पोलीस भरती जाहिरात Pdf पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈