Pm-Wani Wifi Registration | पीएम वाणी योजना माहिती मराठी

Pm-Wi-Fi Access Network Interface :

या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय च्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा लाभ घेता येणार आहे यामुळे सर्व नागरिक Pm-Wani Wifi Near Me या इंटरनेट मुळे देशभरातील सर्व माहिती सहजतेने त्यांना उपलब्ध करून घेता येणार. pm-wani yojana देशात नवी दिल्ली, मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील दहा जिल्हे, उत्तराखंड राजधानी डेहराडून, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्हा इत्यादी पीएम वाणी योजना का शुभारंभ ठिकाणी सध्या रास्त भाव दुकानातून यशस्वीरित्या ही सुविधा चालू आहे.

पीएम-वाणी योजनेचे उद्दिष्ट : (pm wani full form)

  • सार्वजनिक ठिकाणी लोकांना परवडणाऱ्या द*रा*त इंटरनेट उपलब्ध
  • देशातील ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे
  • फ्री वाय फाय मुळे देशातील लोक इंटरनेट ला जोडले जातील त्यांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे.(pm-wani wifi franchise coast)
  • डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देणे

Pm-Wi-Fi Access वैशिष्ट्ये :

  • Pm-Wani Wifi Registration नोंदणी केल्यापासून सात दिवसात प्रक्रिया पूर्ण केली जाणार
  • सार्वजनिक डेटा कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक नाही अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.(Pm-Wi-Fi Access Network Interface)
  • रेशन दुकानदार वाय-फाय pm-wani wifi राऊटर खरेदी करून दुकानात बसवतील हे दुकानदार लॉजिंग देता कार्यालय म्हणून इंटरनेटची सुविधा देतील
  • सेनेच्या माध्यमातून येणारा डेटा द*र सरकार निश्चित केले नसणार

Pm Wani Wifi Yojan लाभार्थी :

  • रेशन दुकानापासून १०० ते २०० मीटरच्या परिसरात नागरिकांना लाभ घेता येणार
  • कमी पैशात सुविधा उपलब्ध होणार
  • कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विध्यर्थीना  कमी दरात इंटरनेट सुविधा मिळाल्याने अभ्यास करण्यास मदत होणार.
  • कमी दरात इंटरनेट कनेक्शन दिल्यामुळे ऑनलाईन क्लासेसचा लाभ घेऊ शकतील

पीएम-वाणी योजनेचे फायदे :

  • ग्रामीण भागातील लोकांना व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल व रोजगाराची संधी उपलब्ध होतील.pm-wani apply online
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी हे वरदान ठरेल
  • ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट देखील तयार केली जातील
  • या योजनेच्या माध्यमातून लघु व सूक्ष्म उद्देश जगासाठी रोजगार वाढेल .
  • ग्रामीण भागातील नागरिकांना योजनेची माहिती वेळेत पोहोचेल

महाराष्ट्र शासन निर्णय : दिनांक १३ नोव्हेंबर २०२२

शासन निर्णय GR 👉येथे क्लिक करा 👈

  1. भारत सरकारच्या दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांच्यामार्फत वाय-फाय नेटवर्क द्वारे ब्रांडबँडचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेला pm wani wifi yojana या योजनेसाठी राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सात जिल्ह्यामधील रेशन दुकान च्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यास जनजागृती निर्माण करून रास्त भाव दुकानाची सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून कार्यरत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
  2. या योजनेमुळे दुकानदाराची व्यवस्था सुधारणा केली जाऊ शकते योजनेअंतर्गत किमान ४० ते ४० टक्के रास्त भाव दुकाने सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून काम करू शकतात इंटरनेट सुविधा विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.pm-wani wifi registion

पीएम-वाणी योजनेचे संपूर्ण माहिती अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top