पीएम “सूर्य घर मोफत वीज योजना ” Pm Surya Ghar Yojana 2024

Pm Surya Ghar Yojana 2024 : –

नमस्कार मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी  देशातील नागरिकांना मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना,पीएम सूर्य घर मोफत योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशात शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करत असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत देशातील प्रति नागरिक दर महिना ३०० युनिट पर्यंत मोफत, देशातील एक कोटी घरांना प्रकाशमय केले जाणार याकरिता एकूण गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपये इतका असल्याची माहिती देण्यात आली आहे.Pm Surya Ghar Yojana 

पीएम सूर्य घर मोफत योजना :- 

योजने चा अनुदान लाभार्थ्याच्या आजार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाणार ,योजनेच्या लाभ घेताना लाभार्थ्याला बँकेमार्फत कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन पद्धतीने राबवल्या असल्याकारणाने सर्व माहिती एकाचं संकेतस्थळावर भरावे लागणार.या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी शहरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल यामुळे लोकांचा विजेचा बिल कमी येणार लोकांच्या विजेसाठी होणारा खर्चाची बचत होणार.

प्रधानमंत्री म्हणाले “चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना” देऊ देशातील सर्व निवासी ग्राहकांना विशेषता तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम सूर्य घर मोफत वीज योजना दृढ करण्याचे आव्हान केले.

पीएम सूर्य घर मोफत योजना

 ऑनलाईन 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top