“विद्याथ्यांचे मूल्यमापन त्याच्या वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील ज्ञानाच्या वापरच्या आधारे केले जाईल विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहाय्य देण्यासाठी या शाळांमध्ये माजी विद्यार्थांना सहभागी करून घेतले जाईल एकूणचं राज्यातील शिक्षणा पासून वंचित असलेल्या विद्यार्थांना पुन्हा शिक्षण प्रवाहत आणलं जाणार आहे . pm shri yojana
 देशातील विद्यार्थांना चांगल्या गुणवत्तेचा शिक्षण मिळेल त्यामुळे साक्षरतेची प्रमाणात वाढ होईल यामुळे देशाची प्रगति होण्यास मदत होईल .महाराष्टात प्राथमिक शिक्षण परिषदाचे (महाराष्ट प्राथमिक शिक्षण परिषद ) राज्य प्रकल्प संचालक कैलास पगरे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात ४०८गट ,२८ नगरपालिका ,३८३स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागर्परिषदांमधून शाळांची निवड केली जाणार आहे .

पीएम श्री योजना नियोजन : –

ही योजना राज्यस्तरावर शालेय शिक्षणमंत्राच्या अध्यक्षतेखालील समिती .जिल्हास्तरावर मुख्य कार्यकरी अधिकारी आणि महापालिका स्तरावर महापालिका आयुक्तामार्फत हो योजना राबविली जाणार आहे . pm shri yojana राज्याचे प्रकल्प संचालक राज्य अंमलबाजवणी समितीचे अध्यक्ष असतील.