NDA नवीन सरकारचे धडकेबाज निर्णय,यांना होणार फायदा ! NDA New Government GR 2024

नमस्कार मित्रांनो देशात ०९ जून २०२४ रोजी NDA नवीन सरकार स्थापन झालं,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसर्यांदा या पदाचा शपथ घेतले आणि सरकार स्थापन केलं नवीन सरकारने देशातील जनतेसाठी काही हिताचे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये पहिला निर्णय हे शेतकरी हिताचा आहे या निर्णयाने हा सरकार शेतकर्यांसाठी की बांधिलकी हे दर्शवतो.pm kisan 17th installment
नव्याने शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी पहिलं स्वाक्षरी हे पीएम किसान निधि च्या फाईल वर केले आणि देशातील शेतकर्यांना आनंदाची बातमी दिले आता पर्यंत Pm Kisan Yojana १६ हफ्ते दिले आहेत.आता पीएम किसान योजना चा १७ वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला हा हप्ता देशातील ९.३ कोटी शेतकर्यांना प्राप्त होणार आहे यासाठी सुमारे २०००० कोटी रुपयांचे मंजूरी देण्यात आली.
NDA New Government 2024 :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी या फाईल स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले की,किसान कल्याणसाठी आमचे सरकार पुर्णपणे वचनबद्धआहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणशी संबधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषि क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे .पीएम किसान १७ वा हप्ता २०२४.
Pm Aawas Yojana 2024 :-
आता पर्यत देशात ग्रामीण भागात घरुकुल योजना खूप मोठ्या प्रमाणात राबविला जात होता या पुढे ग्रामीण व शहरी भागातही ही योजना तेवढ्याचं जोमाने राबविणार आहेत कारण नवीन NDA सरकार ने भारतीयसाठी त्याचे राहणीमान उचवण्यासाठी एकूण ३ कोटी अतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना घरकुल जाहीर केला आहे.
यांची घोषणा करताना प्रधानमंत्री म्हणाले की ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी नवीन सरकार बांधिलकी राहणार .