PM कुसुम सोलर योजनेसाठी तुम्ही भरलेले पैसे मिळवा परत ! PM Kusum Yojana Amount Refund या ठिकाणी करा अर्ज !

PM कुसुम सोलर योजनेसाठी तुम्ही भरलेले पैसे मिळवा परत ! PM Kusum Yojana Amount Refund या ठिकाणी करा अर्ज !
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा किमान ८ तास वीजपुरवठा व्हावे या उद्देशाने राज्य शासनामार्फत ” महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर पंप” अर्ज नोंदणी राज्यातील बरेच शेतकरी नोंदणी केले आहेत. राज्यात महा कृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात आले आहे .rooftop solar yojana maharashtra
कुसुम सोलर पंप योजना या २० जिल्ह्यात कोटा उपलब्ध
या योजनेसाठी जे शेतकरी ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरणा केले आहेत , हे भरणा केलेली रक्कम शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत परत मिळवता येतं, कुसुम सोलर योजना साठी भरलेले रक्कम परत मिळवण्यासाठी कुठे अर्ज करावे ? रक्कम कोणत्या विभागामार्फत शेतकऱ्यांना परत केलं जातं या बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.
कुसुम सोलर योजना भरलेले पैसे परत मिळण्यासाठी येथे अर्ज करा