कुसुम सोलार पंप योजना Payment Option आलं | Pm kusum Virtual Account Number

कुसुम सोलार पंप योजना Payment Option आलं | Pm kusum Virtual Account Number :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेतकऱ्यांना दिवसा पाणी पिकांना देणे शक्य व्हावे यासाठी (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन ) कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात आहे. (कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २०२२) मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या लेखात पाहणार आहोत ,तरी लेख पूर्ण वाचा .
Pm Kusum Yojana Payment Option:
Kusum Yojana Official Website कुसुम सोलर योजनेचा टप्पा २ राबिवलं जात यांच्या अंतर्गत पहिलं टप्पा व दूसरा टप्पा मिळून ५२ हजार ७५० पंप इंस्टॉलेशन राज्यांमध्ये केला जात आहे.(mahaurja.com registration)त्यापैकी साधारपणे ४६ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन देण्यात आल्या होत्या उर्वरित कुसुम लाभार्थी शेतकर्यांना पेमेंट ऑप्शन येण्याच्या प्रतीक्षेत होते. या कुसुम लाभार्थी शेकार्यांना MEDA कडून २२ /१२/२०२३ रोजी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी SMS प्राप्त झाले आहे.