Pm Kusum Solar Pump Rate 2023| कुसुम सोलर पंप योजना-2,एवढ्या Hp साठी इतके रक्कम भरावे लागणार.

Pm Kusum Solar Pump Rate 2023 :-

Kusum solar नमस्कार शेतकरी मित्रांनो, १७ मे २०२३ पासून राज्यात पी एम कुसुम सोलर योजना-२ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.या योजनेअंतर्गत एक लाख सोलर पंपचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात जे शेतकरी फॉर्म भरलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना आता पेमेंट ऑप्शन उपलब्ध होत आहे.काही शेतकरी अर्ज भरलेत पण तो अजून त्यांना पेमेंट ऑप्शन उपलब्ध झालेला नाही.पण ज्या शेतकऱ्यांना पेमेंट साठी मेसेज आला अशा शेतकऱ्यांना किती एचपी साठी किती रक्कम भरावे हे निश्चित माहिती नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे. पण शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण किती एचपी साठी किती रक्कम भरावे लागणार या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.kusum solar yojana

Pm Kusum Solar : – 

kusum solar pump yojana new update पी-एम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ९०% ते ९५ ट*क्के अनुदानावरती सौर पंप दिले जात आहेत. त्याचं पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र मध्ये पात्र शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी मेसेज उपलब्ध होत आहे.solar yojana 2023

सोलर पंप च्या एचपी अनुसार लाभार्थीच्या रक्कम वेगवेगळे आहे.हे किंमत केंद्र शासना मार्फत सन २०२१-२२ निश्चित करण्यात आले आहेत. 

या मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.त्यामध्ये रूट टॉप  सोलर योजना,कुसुम सोलर पंप योजना टप्पा-२ यांचे जे काही दर आहे.

या योजनेसाठी केंद्र शासनाने बेंचमार्क साहित्य व जीएसटी सहित योजनेचे साठी दर निश्चित केले आहेत.

तेच दर आता कुसुम सोलर पंप योजना-२ लागू करण्यात आले आहे.kusum yojana eligible farmers list 2023

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी भरणा

रक्कम  मूळ,जीएसटी सह रक्कम पहा 

👉येथे क्लिक करून👈

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *