कुसुम सोलर पेंमेंट असं करा | Pm Kusum Solar Payments In Meda Application

Pm Kusum Solar Payments In Meda Application :-
शेतकरी मित्रांनो नमस्कार ,कुसुम सोलर योजनेच्या सेल्फ सर्व्हे करण्यासाठी तयार करण्यात आले मोबाइल App मध्ये शेतकर्यांना काही एरर येत होते ,मागील काही दिवसा पासून शेतकरी या App साह्याने पेमेंट करण्याचं प्रत्येन करत होते पण होत नव्हतं .शेतकरी मित्रांनो याचं App साह्याने सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट कसं करायचं या बादलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .
Pm Kusum Solar Yojana :-
मित्रांनो तुमच्या मोबाइल मधील जुना App काढून टाका कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे बग होते ते आता सर्व रिसेट करण्यात आलं आहे . म्हणून नवीन App घ्या त्याच्या साह्याने सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट करा .(pm kusum solar payment) शेतकरी मित्रांनो App साह्याने सेल्फ सर्व्हे करा . पेमेंट करण्यासाठी स्टेप फॉलो करा .
Pm Kusum Solar Payments In Meda Application:-
- नवीन App ओपन करा आणि त्यामधील पैसे भरा हे पर्याय निवडा .
- रजिस्टर मोबाइल क्रमांक वर एक otp जाईल .
- otp व्हीरिफाय करा .
- त्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिसतील
- त्यामध्ये किती पेमेंट करायचं आहे त्या साठी कोणते गेट वे वापरू शकता याची संपूर्ण माहिती दर्शवेल .
- प्रथम सिपिंग अडड्रेस भरावं लागेल
- तुमचं नाव ,पत्ता संपूर्ण ,पिन कोड
- त्या खालील तुमचं मोबाइल क्रमांक नोंदवा .
- मग तुमहाला कोणत्या पद्धतीने पेमेंट गेट वे निवडा
- आणि सुरक्षित पेमेंट करा
- पूर्ण झाल्यावर वेडर निवडा .