कुसुम सोलर पंप योजनेचा या २० जिल्ह्यात कोटा उपलब्ध | PM Kusum Solar Registration in Maharashtra

Mukhyamantri Solar Pump Yojana :- 

नमस्कार मित्रांनो,राज्यात ज्या शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना किमान दिवसा ८ तास तरी विजेची उपलब्धता व्हावी यासाठी केंद्र शासन माध्यमातून “प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना”ही योजना राबविली जात आहे .या योजना अंतर्गत शेतकर्‍यांना आत्ताच सिंचन शक्य होणार आहे.केंद्र शासन च्या योजना अंतर्गत महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १ लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट देण्यात आली पुढील ५ वर्षांमध्ये या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ५ लाख सोलर पंप दिले जाणार आहेत.यांची अंमलबजावणी महाराष्ट्र सुरु आहे. PM Kusum Solar

योजने अंतर्गत आपण जर सध्या महाराष्ट्रामध्ये टप्पा २ च्या अंतर्गत ५२ हजार ७५० कुसुम सोलर पपं बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रक्रिया सुरू असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्याला नवीन नोंदणी करणे गरजेचे असतात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुढे आपले कागदपत्रे अपलोड करण्याची व पेमेंट करणायची पर्याय येतात.PM Kusum Solarआज रोजी महाराष्ट्रामध्ये १४ जिल्ह्या मधील नोंदणी कोटा पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेली असली तरी २० जिल्ह्यांमध्ये आज देखील SC,ST आणि OPEN प्रवर्गाच्या कोटा उपलब्ध असल्यामुळे ही नोंदणी करणे शक्य आहे आणि शेतकरी ही नोंदणी करू शकता .आज या लेखा मध्ये कोणत्या जिल्हयात नोंदणी सुरू आहे . किती कोटा उपलब्ध आहे या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा .PM Kusum Solar

कुसुम सोलर पंप योजना कोणत्या जिल्हात बंद  :-

शेतकरी मित्रांनो सध्या पुणे विभाग ,नाशिक विभाग व मराठवाडा मधील शेतकऱ्यांचा कुसुम सोलर पंप कडे खूप मोठ्या प्रमाणात कल आहे.

आणि याचमुळे या विभागातील १४ जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलर पपं नोंदणी पूर्ण झालेले आहे.आणि येथील कोटा पूर्ण झाल्या म्हणून या विभागातील

शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करता येत नाही.त्यामध्ये अहमदनगर,औरंगाबाद ,बीड,धुळे,हिंगोली,जळगाव,जालना नांदेड,परभणी,सोलापूर,

नंदुरबार,नाशिक,उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आपली नोंदणी करता येत नाही याचं १४ जिल्ह्यामध्ये नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.PM Kusum Solar

कुसुम सोलर पंप योजना

कोणत्या जिल्हात सुरू आहे ते पहाण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *