Pm Kusum New Application 2024,कुसूम सोलर योजना नवीन अर्ज सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो , कुसूम सोलर योजने अंतर्गत शेतकर्‍यांना ९०% ते ९५% अनुदान वरती सोलर पंप दिले जातात.यांचं योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची ,अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ कोणत ? याबादलची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहेत .माहिती महत्वाचं आहे तरी पूर्ण वाचा.

Pm Kusum New Application 2024 :- 

मित्रांनो देशामध्ये पीएम कुसूम योजना राबवली जात आहे तर महाराष्ट्रात महाऊर्जा माध्यमातून या योजनेची अमलबजावणी केली जात आहे.Solar Pump Yojana Maharashtra आता नवीन अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना महा-उर्जाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त याचं संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे .

कुसूम सोलर योजना नवीन अर्ज :-

नवीन अर्ज करण्यासाठी महा-ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) या अधिकृत संकेतस्थळावर उजव्या बाजूला असणार्‍या महाकृषि ऊर्जा अभियान कुसूम सौर कृषि अर्ज नोंदणी या क्लिक करा .

  • महा-ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) या अधिकृत संकेतस्थळ 👉🏿येथे क्लित्क करा 👈🏿
  • कुसूम सोलर पंप करिता नवीन अर्ज करण्यासाठी 👉🏿येथे क्लित्क करा 👈🏿
  • वरील लिंक ओपन केल्यावर आपणास उजव्या कोपर्‍यात  लाल कलर मध्ये Safe Villege List ब्लिक होत असलेल दिसेल .
  • त्या वर क्लिक करा त्या यादीमध्ये आपले गावाचं नांव आहे का पहा .
  • Safe Villege List मध्ये नाव असेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाही (No) हा पर्याय निवडायचं आहे .
  • जर Safe Villege List मध्ये नाव नसेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहे  (Yes) हा पर्याय निवडायचं आहे .
  • पुढील फॉर्म भरायचं आहे .

शेतकरी मित्रांनो प्रथम Safe Villege List अभ्यासा  करा.आणि डिझेल पंप या ठिकाणी  Yes आणि No  हे पर्याय  निवडतात योग्य घ्या .

कुसूम सोलर योजना पात्रता

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top