खुला प्रवर्गातील शेतकर्‍यांना पण मिळणार सोलर पंप अनुदान | PM Kusum Login

९० ट*क्के अनुदान कोण पात्र ? 

या केंद्र शासनाच्या निधी मुळे राज्यातील जनरल प्रवर्गासाठी/सर्वसाधारण प्रवर्गासाठी (Open) ९०ट*क्के अनुदान हे पूर्ण केंद्र शासन देणार kusum yojana official websiteआणि अनुसूचित जाती (SC)आणि अनुसूचित जमाती (ST ) उर्वरित ५ ट*क्के निधी हा फक्त आता kusum solar yojana maharashtra राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार .

कुसूम सोलर पंप बाबत मंत्रीमंडळ निर्णय :

राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक घोषणा केलेत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २ लाख सोलर पंप दिले जातील अशा प्रकारचे घोषणा केली गेली होती त्याच्यामध्ये १ लाख सोलर पंप राज्य शासनाच्या माध्यमातून १ लाख केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील kusum solar login अशा प्रकारची घोषणा होते .परंतु हा निधी उपलब्ध झाल्यामुळे किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे ९० ट*क्के अनुदान दिले जाणार असल्यामुळे १ लाख सोलर पंप सन २०२२-२३ साठी दिले पहिलं टप्पा आहे . आणि सन २०२३-२४ मध्ये १ लाख उद्दिष्ट असे एकूण २ लाख सोलर पंप आता या योजनेच्या अंतर्गत राज्यात बसविली जाणार .

घराच्या छतावर बसावा सोलर सविस्तर माहितीसाठी 

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top