Pm Kisan14th installment तुमच्या या बँक खाते जमा झाले का ? चेक करा

Pm Kisan 14th installment तुमच्या या बँक खाते जमा झाले का ? चेक करा :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,”पीएम किसान सन्मान निधि ” १४ वा हप्ता हे दिनांक २७ जुलै २०२३ सकाळी ११.०० वाजता सीकर,राजस्थान येथे भव्य नियोजित कार्यक्रम द्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते हे निधी वितरण कार्यक्रम संपन्न झालं आहे.शेतकरी मित्रांनो Pm Kisan Yojana १४th installment तुमच्या कोणते बँक खातेत जमा झालं आहे हे पहाण्यासाठी काय करावं ? या बदलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत .

पीएम किसान सन्मान निधि योजना : – 

मित्रांनो Pm Kisan Yojana 14th installment आज पर्यंत १४ वा हप्ता च्या माध्यमातून देशातील ११.३० करोड पेक्षा जास्त योजनेस पात्र शेतकर्‍यांना २.४ लाख करोड रुपये पेक्षा जास्त रक्कम हस्तातरीत करण्यात आले आहे .पीएम किसान सन्मान निधि योजना चं १३ वा हप्ता देशातील ८ करोड पेक्षा अधिक शेतकर्‍यांना त्याच्या बँक खातेत DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून हस्तांतरित केली आहे .

पीएम किसान योजना निधि महाराष्ट : – 

दिनांक२७ जुलै २०२३ सकाळी ११.०० वाजता पासून पीएम किसान सन्मान निधि शेतकर्‍याच्या खाते मध्ये जमा होण्यास सुरुवात झाले आहे .एकाच वेळी देशातील सर्व पात्र लाभाथ्याच्या बँक खातेत हे निधि जमा होतोय त्यामुळे आपल्या महाराष्टात संध्याकाळ पर्यंत बर्‍याच शेतकर्‍याच्या बँक खातेत निधि जमा झाला आहे .

👇👇👇👇

१४ वा हप्ता या बँक खातेत जमा होणार 

👉🏿येथे किल्क करा👈🏿

 

Pm Kisan Yojana २००० रु .जमा झाले का ?  

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधि जे शेतकरी हे काम केले आहे अशाना जमा झालं आहे .

  • जे पात्र शेतकरी आपले आधार प्रमाणीकरण म्हणजे e-kyc केलेत.
  • ज्याचं बँक खाते आधार NPCI या संकेतस्थळा लिंक आहे .
  • भौतिक तपासणी यादी मध्ये नांव असेल आणि त्यांनी फॉर्म भरून सबमीत केलेत
  • आधार ला बँक खाते क्रमांक लिंक केलेत अशा शेतकर्‍यांना जमा होणार .

पैसे नाही आले खलील माहिती वाचा : 

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधि २००० रु. तुम्हाला मिळालं नसेल तर एखदा तुमचे सर्व बँक खाते चेक करा ,कारण तुम्ही या योजनेचा फॉर्म भरताना जो बँक खाते क्रमांक दिलं आहे तो जर आधार NPCI ला लिंक नसेल तर त्या बँक खातेत पैसे जमा होणार नाहीत ,जे तुमचे इतर बँक खाते आहेत त्यामधील एखादे बँक ने जर तुमचे बँक खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक केलं असेल तर त्या खात्यावर Pm Kisan Sanman Nidhi चे पैसे जमा होणार .त्या साठी मित्रांनो तुमचे जेवढे बँक खाते आहे ते सर्व चेक करा .कोठे ही पैसे जमा झाले नसतील तर खलील लिंक वरील माहिती संपूर्ण वाचा आणि त्यामध्ये एक फॉर्म आहे तो भरून तुमच्या बँकेत द्या .

पीएम किसान १४ वा हप्ता

मिळाला नाही हे करा   

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top