या दिवशी शेतकर्याच्या खात्यात १३ वा हप्ता येणार | Pm Kisan13th Installment Update
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana :
शेतकऱ्याने पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन करताना जे बँक खाते दिलेले आहेत त्या Bank Account बँक खात्यामध्ये १० व्या हप्ता पर्यंत याच खात्यामध्ये जमा होत होते. pm kisan status 2022 पी एम किसान चा वेबसाईट मध्ये काही बदल केल्यानंतर ११ व्या हप्ता पुढील आजचे सगळे शेतकऱ्यांचे जे बँक खातं आधार NCPI लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये.DBT च्या माध्यमातून agriculture पी एम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत.pm kisan listपी एम किसान योजनेचे पैसे तुम्ही दिलेले बँक खाते मध्ये जमा झाले नसतील तर शेतकरी मित्रांनो तुमचे जेवढे बँक खाते आहेत ते सर्व बँक खाते एकदा चेक करा.
पी एम किसान योजनेचा १२ वा हप्ता
कोणत्या बँकेत जमा झाला हे पाहण्यासाठी
पीएम किसान १३ वा हप्ता या दिवशी जमा होणार !
pm kisan status या योजनाचा १३ वा हप्ता जे शेतकरी वरील सर्व प्रकिया पूर्ण केले आहेत त्या शेतकर्यांना हा १३ हप्ता मिळणार आहे . pm kisan yojana येणारा १३ हप्ता हा नवीन वर्षात फेब्रुवारी २०२३ पर्यत खात्यात वर्ग करण्यात येणार आहे . pm kisan 13 installment