PM Kisan Yojana Next Installment Update | किसान सन्मान निधी चा १३ वा हप्ता पाहिजे का हे काम करा !

PM Kisan Yojana Next Installment Update | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा १३ वा हप्ता पाहिजे का हे काम करा 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना सन २०१८ वार्षिक ६००० रुपये Pm Kisan Yojanaअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.”प्रधानमंत्री किसान सन्मान निधी”चा १२ वा हप्ता शेतकऱ्यांना १७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याच्या खात्यात वर्ग करण्यात आला .सरकारने सुरूवातीला २ हेक्टर पर्यत शेतजमीन असलेल्या शेतकर्‍याना योजनेचा लाभ दिल जात होत .पण नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून ज्या लाभार्थीला जमीन आणि शासनाचे नियमात जे बसतात त्या सर्वांना योजनेचा लाभ दिल जातआहे. .pm kisan yojana च्या काही शेतकऱ्यांना १२ वा जमा झालेला नाही.pm kisan gov.in

Pm Kisan Yojana पैसे न येण्याचे करणे : 

  • राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांची भौतिक चाचणीच्या प्रक्रियेत व्यवस्थित न होणे ,
  • शेतकर्‍यांनी E-Kyc न केल्यानं ,(pm kisan gov.in registation)
  • PM किसान सन्मान निधी चे रजिस्टेशन करताना आधार आणि बँक पासबुक वरील नावामध्ये तफावत
  • pm किसान योजना नोंदणी करताना दिलेले बँक खाते क्रमांक kyc न केल्या मुळे
  • आधार NPCI तुमच्या कोणता बँक खाता क्रमांक लिंक झालं नसेल (pm kisan next installment)

 

Pm Kisan Yojana चा १३ वा हप्ता

मिळविण्यासाठी हे काम करा

👉येथे क्लिक करा👈

                                             

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top