पीएम किसान हे करा तरचं होणार नवीन अर्ज मंजूर ! Pm Kisan Yojana New Update 2024

Pm Kisan Yojana New Update :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,पीएम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी पात्रतेच्या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट आहे त्या बदल संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत तरी हा पूर्ण वाचा .Pm Kisan Yojana तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या नियमाप्रमाणे तुमच्या नांवे जमीन हे फेब्रुवारी 2019 पूर्वीची असल्यास योजनेचा लाभ दिला जातो अश्या शेतकर्यांचे फेरफार नुसार त्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड नुसार योजनेअंतर्गत पात्र करण्यात आले आहे.त्यांना पी एम किसान योजनेचे हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे .
पंरतू ज्यांची नोंदणी मंजूर करण्यात आलेली नव्हती पूर्ण अपात्र करण्यात आलेली अश्या नोंदणी पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांना योग्य ती कागदपत्रे देऊन पूर्ण करता येणार आहे.मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पी एम किसान साठी नवीन रजिस्ट्रेशन केलं होतं Pm Kisan Yojana अंतर्गत अनुदानासाठी जी काही पात्रतेचे निकष आहेत. त्यांनी कशामध्ये बसत आहे पात्रेतेची निकषात सांगण्यात आले होते. तुम्ही अर्ज करताना काही निवडक कागदपत्रे अपलोड केली असतील तर आता त्यांना आता नवीन कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे.
अर्ज पुन्हा सबमीट केल्यावर अपलोड केल्यानंतर अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र केलं जाणार आहे आपण यापुढे सुद्धा पाहिलं ते सर्क्युलर काढण्यात आले होते लाभार्थ्यांना कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे आणि याच कार्यपद्धतीनुसार आता शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपातील गेल्या तीन महिन्याच्या आतील सातबारा अपलोड करायचे आधार कार्ड याच्यामध्ये पती-पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले असतील पती-पत्नीचा आधार कार्ड 2019 तर त्याच्यासाठी फक्त सातबारा आवश्यक आहे.
परंतु फेरफार जर 2019 नंतरचा असेल वारसाचा असेल तर वारसाचा जो काही फेरफार असेल तो फेरफार जोडावा लागेल जमीन सामायिक असेल तर इतर सामायिक क्षेत्र धारक जे शेतकरी असतील त्यांची सहमती पत्रात सुद्धा या ठिकाणी जोडावे लागणार आहे नवीन कागदपत्र अपलोड केले तर जी नोंदणी अपात्र करण्यात आलेले असेल किंवा जी नोंदणी मंजूर करण्यात आलेली नसेल ती मंजूर केले जाणार आहे.
जर तुमची नोंदणी आलेले असेल तर नोंदणी मंजूर करण्यासाठी विहित नमुन्यातील एक विनंती अर्ज सादर करण्याचे कृषी विभागांमध्ये आणि त्याच्यासोबत ही कागदपत्र तुम्हाला अपडेट करायचे आहेत तुमची नोंदणी या ठिकाणी आता मंजूर होणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजना मध्ये बरेच सारे लाभार्थी वारसाच्या फेरफार पात्रे किंवा बरेच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून 2019 नंतरचे सुद्धा जे फेरफार या योजनेच्या अंतर्गत त्यांनी सुद्धा हे कागदपत्र दिल्यानंतर त्यांच्या फेरफार मंजूर होणार आहेत आणि सर्व अटी शर्ती मध्ये बसून नोंदणी केलेली असून फक्त कागदपत्रे अपूर्ण आहेत म्हणून जर नोंदणी अपात्र झालेले असेल तरीसुद्धा हे कागदपत्र दिल्यानंतर ती नोंदणी पूर्ण होणार आहे ती नोंदणी मंजूर केले जाणारे तर मित्रांनो अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होता .