Pm किसान योजनेचा 16 वा हप्ता या शेतकर्यांना मिळणार नाही | Pm Kisan Yojana 16th Installment Date Update

Pm Kisan Yojana 16th Installment :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील पात्र शेतकर्यांना ६००० रुपयांची वार्षिक मदत दिलं जात,या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक पाठवळ व्हावं हा उद्देश आहे.Pm Kisan Ekyc योजनेचे हफ्ते दर ४ महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यात केले जातात आता पात्र शेतकर्यांना १५ हफ्ते प्राप्त झाले आहेत .
आता शेतकर्यांना १६ वा हप्ता कधी प्रसिद्ध होईल याकडे आतुरतेने वाट पाहत आहेत.मित्रांनो ही योजना जगातील सर्वात मोठी DBT (Direct Benefit Transfer) योजना ठरला आहे .एकाच वेळी ११ कोटी पेक्षा जास्त शेतकर्याच्या बँक खाते पैसे वर्ग करणारी ही एकाचं योजना आहे .
Pm Kisan Status Check 2023 :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १६ वा हप्ता मिळविण्यासाठी पात्र लाभार्थी संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे .त्यामागचे कारण कोणते ते पहा !
- जमिनीच्या नोंदीची माहिती पीएम किसान नोंदणी करताना केलेलं चूक
- बँक खाते क्रमांक हे आधार NPCI लिंक नसणे .
- जमिनीचा ७/१२ मध्ये आपले नांव आणि आधार वरील नांवात तफावत .
- शेतकर्यांनी आता पर्यंत ई-केवायसी झाले नसेल
- योजनेच्या इतर अटी व शर्ती प्रमाणे आपण पात्र असणे आवश्यक .
शेतकरी मित्रांनो वरील पैकी तुम्ही कोणते गोष्ट करायाचं राहील का चेक करा.
👇👇👇👇
पीएम किसान E-Kyc कशी करावी
माहिती Pdf मराठी मध्ये
वरील त्रुटि मध्ये असणारे शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १६ वा हप्ता पासून वंचित राहू शकतात .
योजना विषय मदत या ठिकाणाहून घेऊ शकता :-
शेतकरी मित्रांनो आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र CSC Center येथे जाऊन आपल्या अर्ज स्थिती पाहू शकता .वरील पैकी कोणती गोष्ट राहील आहे ते खातरी करून त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करा. वैयक्तिक फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास योजनेच्या अधिकृत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता .त्याचं बरोबर पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 किंवा 1800115526 ,011-23381092 या नंबर वर संपर्क साधू शकता .
Pm Kisan 16th installment :-
ज्या शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १५ वा हप्ता मिळाला नाही.त्या प्रथम योजनेच्या पीएम kisan Beneficiar status चेक करा . त्या मधील त्रुटि योग्य ती पूर्तता करा . E-Kyc करणे, बँक खाते अपडेट करणे (आधार NPCI लिंक करणे ),भौतिक तपासणी मध्ये नांव असेल तर आवश्यक कागदपत्रे संहित कृषि सेवक या संपर्क साधा .वरील सर्व कामे केले तरचं योजनेचा १६वा हप्ता मिळणार .