PM किसान योजना १४ वा हप्ता तारीख बदल,या दिवशी जमा होणार | Pm Kisan Yojana 14th Installment Fix Date

Pm Kisan Yojana 14th Installment Fix Date :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम किसान योजनेचा १४ वा हप्ताच्या तारखेत बदल झालेला आहे. पूर्वी पीएम एवेट्स या संकेतस्थळ वर २८ जुलै २०२३ जाहीर केले होते.pm kisan 14th installment Date Update याबद्दल संपूर्ण माहिती घेणारआहोत.शेतकरी मित्रांनो पी.एम किसान योजनेचा १४वा हप्ता आता २७ जुलै २०२३ रोजी जमा केले जाणार आहे .
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे राजस्थान होणारे एका कार्यक्रम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी १४ वा हप्ता वितरण केलं जाणार आहे . देशातील एकूण ८.५ करोड शेतकर्यांना लाभ होणार आहे .
Pm Kisan Yojana 14th Installment Date :-
पीएम किसान १४ वा हप्ता
👉🏿येथे क्लिक करा👈🏿