या शेतकर्‍यांना मिळणार नाही पीएम किसान १३ वा हप्ता | Pm Kisan Yojana 13 Installment Date

पंतप्रधान किसान सन्मान निधी : – {PM KISAN}

देशातील शेतकर्‍यांना वार्षिक ६००० दिलं जाणार महत्वपूर्ण योजना PM Kisan Yojana होय ,या योजनेसाठी महाराष्ट्रातील एकूण १,०१,४२,३८१ शेतकरी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो Pradhanmantri Samman Nidhi Yojana 13 वा हप्ता नेमकं कधी येणार यांची वाट सर्व शेतकरी बघत आहेत ,पण शासनाच्या एका अहवालनुसार पीएम किसान योजनेचा लाभ राज्यातील १४ लाख शेतकर्‍यांना मिळणार नाही मित्रांनो .आणि जे पात्र शेतकरी आहे त्यांना pm kisan योजना १३ वा हप्ता लवकरच बँक खातेत जमा केली जाणार आहे .

Pm Kisan Samman Nidhi Yojana : –

ज्या शेतकर्‍यांनी आपले बँक खाते आधार जोडले नाहीत अशा अपात्र शेतकर्‍यांना १३ वा हप्ता मिळणार नाही .शासनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रत्येक वेळी सांगून देखील हे काम केले नाही .आपले बँक खाते आधार NPCI वेबसाइट ला लिंक करण्यासाठी शेतकर्‍यांनी पोस्ट ,बँकेची मदत घेऊन १० फेब्रुवारी २०२३ पर्यत आधार जोडणी करावी असे आवाहन कृषि विभागाने केले आहे . केंद्र शासन मार्फत आता पात्र शेतकर्‍यांनाच pm kisan योजनेचे पैसे मिळणार आहेत .आता पर्यत अपात्र असून योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे १२०० कोटी रुपये शेतकर्‍या कडून वसूली करण्यास सुरुवात करण्यात आली आहे . आता पर्यत ९० कोटी वसूल करण्यात आलं आहे .

Pm Kisan Yojana 13 installment :

पीएम किसान योजना १३ हप्ता जर मिळवायचं असेल तर खालील गोष्टी पूर्ण केलात का एखादा बघा .

  • ई-के वाय सी  करून घ्या .
  • आपले बँक खाते आधार NPCI लिंक आहे का चेक करा .
  • बँक खात लिंक नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडा ते नवीन खाते आधार NPCI ला लिंक असेल
  • pm kisan योजनेचे पैसे आधार NPCI जे बँक खाते लिंक असेल त्याचं खाते मध्ये येणार .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top