PM Kisan Yojana 2000 रु.मिळालं नसेल तर, हे काम नक्की करा |

PM Kisan Yojana :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना वार्षिक ६०००  रुपये Pm Kisan Yojana अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते .”प्रधानमंत्री किसान सन्मान निधी“चा १४ वा हप्ता शेतकऱ्यांना २७ जुलै२०२३ रोजी त्याच्या खात्यात वर्ग करण्यात आला .पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झालेला नाही त्याची कारणे राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांची भौतिक चाचणीच्या प्रक्रियेत व्यवस्थित न होणे ,शेतकर्‍यांनी E-Kyc न केल्यानं ,PM किसान सन्मान निधी चे रजिस्टेशन करताना आधार आणि बँक पासबुक वरील नावामध्ये तफावत असल्याने अशा एक ना अनेक कारणामुळे Pm Kisan Yojana हा १४वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झालेला नाही .आजच्या या लेखामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे कोणते बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेत, आधार NPCI तुमच्या कोणता बँक खाता क्रमांक लिंक आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

PM किसान सन्मान निधी योजना :

शेतकरी मित्रांनो PM KISAN YOJANA योजनेचे ०१ हप्ता पासून ते १० हप्ता पर्यंत कोणत्या बँकेत २००० रुपये जमा झालेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा ११ व हप्ता कोणत्या बँकेत जमा झालं आहे पहाण्यासाठी खलील स्टेप फॉलो करा .

  • मित्रांनो प्रथम प्रधानमंत्री सन्मान योजनेचा अधिकृत संकेतस्थळ ओपन करा
  • https://pmkisan.gov.in/
  • या संकेतस्थळावरील Farmers Corner या पर्याय मधील Beneficiary Status पर्याय ल क्लिक करा .
  • या पर्यायातून तुमच्या अर्जचं सद्यस्थिती पाहता येणार
  • अर्जाची सद्यस्थिती आपल्याला मोबाईल क्रमांक किंवा Pm Kisan Yojana चा नोंदणी क्रमांक टाकून स्टेटस पाहता येते.

PM Kisan Yojana रजिस्ट्रेशन नंबर कसं काढायचं ?

त्यासाठी हा व्हिडीओ पहा 

👉येथे क्लिक करा👈

  • शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या PM किसान योजना चे पैसे १० वा हप्ता पर्यत आपण दिलेलं बँक खाते मध्ये जमा झालेत .
  • त्यानंतर pm kisan yojana वेबसाइट मध्ये खूप काही अपडेट झालं .
  • मग पुढील हफ्ते हे  DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात .
  • जे बँक खाते क्रमांक आधार NPCI (National Payments Corporation of India)  लिंक आहे
  • त्याचं बँक खातेत पैसे जमा होत आहेत .

Beneficiary Status मध्ये हे पर्याय चेक करा 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top