पीएम किसान योजना १५वा हप्ता तारीख | Pm Kisan Status Check 2023 Pm Kisan 15th installment Date

Pm Kisan 15th installment Date 2023 :-

केंद्र सरकारच्या विविध योजना मधील लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ,या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक पाठवळ दिलं जात आहे . Agriculture News या योजना मागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारावी .योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक ६००० रु.दिले जातात . 

आता पर्यंतचा जगातील सर्वात मोठी DBT (Direct Benefit Transfer)  योजना ठरला आहे .एकाच वेळी ११ कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍याच्या बँक खाते पैसे वर्ग करणारी ही एकाचं योजना आहे .

Pm Kisan Status Check 2023 :-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आता पर्यंत १४ हफ्ते शेतकर्‍यांच्या बँक खातेत जमा केले आहेत.आता देशातील शेतकर्‍यांना १५वा हप्ता 

प्रतिक्षा आहे .Pm Kisan Yojana १५ वा हप्ता 15 नोव्होंबर 2023 वितरित केली जाणार आहे.त्या करिता जे शेतकरी अध्याप नवीन नोंदणी केले नाहीत त्यांनी लवकर करावे . 

नोंदणी करण्या अगोदर  काही गोष्टीची  काळजी घेणे आवश्यक आहे ,

  • आपले आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक ,
  • तुम्ही देत असलेल्या बँक खाते क्रमांक हे आधार NPCI लिंक असावे .
  • जमिनीचा ७/१२ मध्ये आपले नांव आणि आधार वरील नांव एकाच असावं .
  • योजनेच्या इतर अटी व शर्ती प्रमाणे आपण पात्र असणे आवश्यक .

योजना विषय मदत या ठिकाणाहून घेऊ शकता :- 

शेतकरी मित्रांनो वैयक्तिक फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास योजनेच्या अधिकृत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता .त्याचं बरोबर पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 किंवा 1800115526 ,011-23381092 या नंबर वर संपर्क साधू शकता .

Pm Kisan 15th installment :- 

ज्या  शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १४ वा हप्ता मिळाला नाही.त्या प्रथम योजनेच्या पीएम kisan Beneficiar status चेक करा .

त्या मधील त्रुटि योग्य ती पूर्तता करा . E-Kyc करणे , बँक खाते अपडेट करणे (आधार NPCI लिंक करणे ),भौतिक तपासणी मध्ये नांव असेल तर आवश्यक कागदपत्रे सहित तलाठी या संपर्क साधा .वरील सर्व कामे केले तरचं योजनेचा १५वा हप्ता मिळणार . 

FATs on PM Kisan Status & Beneficiary List 2023

१) What is the Date of  PM Kisan 15th Installment Date 2023?
PM Kisan 15th Installment नोव्होबर च्या शेवटच्या आठवड्यात 

२) Is PM Kisan Beneficiary List 2023 out now?
Yes, PM Kisan Beneficiary List 2023 for 15th Installment is out now and more than 9 Crore Farmers will get the Benefits.

३) What are the common methods to check PM Kisan Status 2023?
You can check PM Kisan Status 2023 through Registration Number or by Mobile Number or Village Wise.

4)What is Official Website To Check PM Kisan Status 2023 ?
the official web portal of PMKSNY is pmkisan.gov.in.

नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचा

पहिला हप्ता निधी वितरित GR

   👉🏿इथे पहा 👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *