तुमचे बँक खाते आधार NCPI लिंक आहे का ? चेक करा | pm kisan list

शेतकरी मित्रांनो प्रथमता आपले जेवढे बँक बँक खाते आहेत. ते सर्व खाते एकदा चेक करा त्यामधील एखाद्या जरी बँकेने तुमचे बँक खाते क्रमांक NCPI या वेबसाईटला लिंक केलं असेल तर तुमचे पी एम किसान चे पैसे त्या खात्यावर जमा झाले असतील .

आधार NCPI  फॉर्म साठी येथे क्लिक करा 

                                            पी एम किसान योजनेचा १२ वा हप्ता कोणत्या बँकेत जमा झाला हे पाहण्यास

 👉येथे क्लिक करा👈

वरील फॉर्म भरून तुमच्या बँकेत ध्या ,हे काम जर बँक केलं तर तुमचे पैसे त्याच बँक खातेत जमा होतील .