आता ‘या’ शेतकर्‍यांना पण पी.एम.किसान पुढील हप्ता मिळणार नाही | Pm Kisan Samman Nidhi 2023

Pm Kisan Samman Nidhi 2023 Update : – 

नमस्कार शेतकरी मित्रांनो , Pm Kisan Samman Nidhi च्या योजनेत प्रत्येक वेळी बदल केलं जात .कारण प्रत्यक्ष लाभर्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावे याकरिता हे बदल केलं जात आहे.ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून रबिवलं जात ,या अंतर्गत देशातील शेतकर्‍यांना वार्षिक ६००० रुपये देण्यात येत .जेव्हा पासून १४ वा हप्ता वितरित करण्यात आले तेव्हा पासून पी एम किसान बेनेफिसरी स्टेटस मध्ये वारंवार बदल झालेल दिसून येत आहे .त्यामध्ये बर्‍याच शेतकर्‍यांना pm kisan 14th installment मिळालेचं नाही .या बाबत बेनेफिसरी स्टेटस त्याचं कारण दाखवत होत .(या बाबत सविस्तर अशी लेख या वेबसाईट वर आहे तेही वाचा )आता नव्याने अपडेट आलं आहे या संदर्भात माहिती या लेखात घेणार आहोत .तरी लेख पूर्ण वाचा . 

पीएम किसान १४वा हप्ता मिळालं
नाही का? कारण चेक करा 

Pm Kisan Samman Nidhi :- 

केंद्र सरकार ही योजना देशात प्रभावीपणे राबविण्यासाठी वारंवार Pm Kisan Samman Nidhi Yojana बदल करण्यात येत आहे.बोगस लाभार्थी या योजनेचे लाभ घेत आहेत असे शासनाच्या निदर्शनात आल्याने राज्याच्या महसूल विभागामार्फत शेतकर्‍यांचे भौतिक तपासणी करण्यात आले .या तपासणीत बरेसे बोगस लाभार्थी सापडले त्याच्यावर कार्यवाही करत त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले .मग pm kisan 14th installment हप्ता शेतकर्‍याच्या बँक खातेत सोडण्यात आले . पात्र लाभार्थी व्हेरिफाय करण्यासाठी पी एम किसान E-KYC प्रक्रिया रबिविण्यात आली .

‘या’ शेतकर्‍यांना पण पी.एम.किसान पुढील हप्ता मिळणार नाही :-

जे शेतकरी वरील जे सर्व पडताळणी प्रक्रियेत पास झाले आहेत.त्यांचे pm kisan beneficiary status हे ओक स्वरुपात दाखवत आहे .

मार्च महिन्यात नंतर या मध्ये पुन्हा अपडेट करण्यात आलं आहे.आता काही पी एम किसान योजना पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना बेनेफिसरी  स्टेटस

मध्ये Beneficiary Is Inactive Due to Income Tax Payee हे कारण दाखवत आहे.

याचं अर्थ तो शेतकरी सरकारला अप्रत्यक्ष पणे कर भरतआहे .शेतकरी शेती पूरक छोट्या छोट्या व्यवसाय जे करतात यावेळी कोणत्या ना ,कोणत्या कारणाने सरकारला (इन्कम टॅक्स ) प्राप्त होतो. तसेच ग्रामीण भागात शेतकर्‍याचे मुलं हे राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या मार्फत रबिवले जाणारे,

प्रत्येक योजनेची माहिती प्रत्येक ,नागरिकांना पर्यंत पोचावण्यसाठी “आपले सरकार सेवा केंद्र “चालवतात . हे CSC केंद्र चालवताना दिल्याजणार्‍या सर्व्हिस मधून शासनाला कर दिला जातो. Pm Kisan Samman Nidhi

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Pm Kisan Samman Nidhi :-

पी एम किसान योजनेच्या अटी व शर्ती प्रमाणे जे व्यक्ती (इन्कम टॅक्स) आयकर भरतो ,तो या योजनेस अपात्र ठरवलं जात .याचं आधारे आता शेतकर्‍यांना Beneficiary Is Inactive Due to Income Tax Payee असं दाखवत आहे .शेतकरी मित्रांनो तुमचं बेनेफिसरी स्टेटस चेक करा .असं जर दाखवत असेल तर पुढील हप्ता मिळणार नाही हे निश्चित आहे . 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top