Pm Kisan 14th Installment Update |14वा हप्ता जमा झाला नाही का ? मग हे चेक करा
Pm Kisan 14th Installment : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,पीएम किसान सन्मान निधी १४वा हप्ता दिनांक २७ जुलै २०२३ मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तातरण प्रक्रियेस सुरुवात झाली pm kisan yojana 14th installment हप्ता मिळाला नाही .तर काही शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा मेसेज आले नाही .पंरतू योजनेचे पैसे त्यांच्या बँक खातेत जमा झाले आहेत. योजनेचे कोणत्या शेतकर्यांना मिळाले त्यांचे पीएम किसान रजिस्टेशन स्टेटस मध्ये कोणत्या बाबी बरोबर आहेत ज्या आले नाही त्यांचे आजून कोणते अटी ची पूर्तता करावायची आहेत .या बदल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे तरी लेख पूर्ण वाचा .
Pm Kisan 14th Installment Update : –
पीएम किसान सन्मान निधी १४वा हप्ता ज्यांना आलेत त्याचं लाभार्थी स्टेटस खाली दाखवल्या प्रमाणे आहे ,लक्ष देऊन पहा तुमच्या स्टेटस काय दाखवत आहे.
Pm Kisan 14th installment Beneficiary Status : –
मित्रांनो वरील beneficiary स्टेटस मध्ये तुम्ही पाहू शकता त्या लाभर्थ्यांचा जे महत्वाचे गोष्टी आहेत ते सगळे बरोबर आहे ,त्या लाभर्थ्यांनी अटीची पूर्तता ही केलेली आहे .
- Aadhar Demo authentication status :बरोबर
- e-kyc : yes केलेलं आहे .
- Eligibility : yes पीएम किसान सन्मान निधीस हा शेतकरी पात्र आहे .
- Payment Mode : Aadhar (म्हणजे या लाभार्थ्याला आधार NPCI ला लिंक असलेल्या बँकेत १४वा हप्ता जमा झाले )
- Account Numbers :NA (या ठिकाणी शेतकर्याच बँक खाते क्रमांक नाही ,आधार लिंक म्हणजे NPCI ला लिंक असलेल्या खाते जमा होणार )
- Pfms/bank status : farmer record has been accepted by PFMS/BANK शेतकरी मित्रांनो या असचं दाखवत असेल तर तुमचे पैसे येणार
- Land Seeding : Yes सर्वात महत्वाचं जमीन संदर्भाचा बरोबर असावं
वरील प्रमाणे तुमचं Beneficiary status आहे का चेक करा .
👇👇👇👇
पीएम किसान १४वा हप्ता
यांना मिळणार नाही
Pm Kisan 14th installment ज्यांना मिळालं नाही .
- Aadhar Demo authentication status :बरोबर
- e-kyc : yes केलेलं आहे .
- Eligibility : yes पीएम किसान सन्मान निधीस हा शेतकरी पात्र आहे .
- Payment Mode : Aadhar या ठिकाणी आधार दाखवत पण पुढे बँक खाते क्रमांक पण दाखवत आहे .
- Account Numbers : या शेतकर्याच बँक खाते क्रमांक आहे ,यांचं खातेला आधार लिंक आहे ,पण आधार NPCI लिंक आजून झाले नाही .
- Pfms/bank status : या खातेदारच तपासणी प्रक्रिया आजून बँक कडून चालू आहे त्यामुळे शेतकर्याला १३वा हप्ता मिळाला नाही .(अशा शेतकर्यांनी बँकेत आजून आपले खाते क्रमांक आधार NPCI लिंक करून घ्यावे )
- Land Seeding : Yes सर्वात महत्वाचं जमीन संदर्भाचा बरोबर असावं
पीएम किसान सन्मान निधी सर्व हफ्ते मिळविण्यासाठी तुमहाला काय करावे लागेल या बदल संपूर्ण माहिती असेले लेख या वेबसाईट वर उपलब्ध आहे ते वाचा त्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा .
👇👇👇👇