Pm किसान योजने च्या Beneficiary स्टेटस मध्ये काय दाखवत पहा | Pm Kisan 14th Installment Beneficiary Status Update 2023
Pm Kisan 14th Installment Beneficiary Status Update 2023 :
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,Pm Kisan Yojana १३वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला .मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक
शेतकर्यांना Pm Kisan Samman Nidhi चा १३वा हप्ता रक्कम मिळालेली नाही.पंतप्रधान किसान सन्मान निधी रक्कम अजूनही शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते.त्यासाठी तुम्हाला नेमंक काय करावं लागेल .या संदर्भाची सविस्तर माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
Pm Kisan 14th Installment :-
पीएम किसान योजनेची पैसे कोणत्या कारणासाठी येऊ शकत नाहीत याबाबत प्रथम जाणून घ्या ,जर तुम्ही अर्ज करताना बँक खाते तपशील,
आधार क्रमांकाची माहिती,बँक खाते आधार NPCI लिंक नसेल , भौतिक तपासणी मध्ये जमीन बाबत,अर्ज मधील इतर माहिती भरताना चूक झाली.असेल तर Pm Kisan Yojana पैसे येऊ शकत नाही .आता pm kisan yojana वेबसाईट तुमचे पैसे कश्यामुळे अडवले आहे हे पाहता येणार आहे .गेल्या आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या Beneficiary Status मध्ये Update करण्यात आले आहे .
Pm Kisan 14th Installment Beneficiary Status Update:-
शेतकरी मित्रांनो वरील शेतकर्याच beneficiary status त्यांचे पंतप्रधान किसान सन्मान निधी न येण्याचे कारण स्पष्ट उल्लेख केलं आहे .
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PFMS/Bank Status :Farmer Record has been rejected by PFMS/Bank त्याच्या पुढील रकन्यात
शेतकरी काय करावं यांचं उल्लेख आहे ते म्हणजे PFMS/Bank Rejection Reason: UID Never Enable for DBT (Contact your bank to link aadhar with account) . या शेतकर्याच पीएम किसान योजना नोंदणी मधील PFMS/Bank चा विभाग आहे त्याच्या कडून अर्ज रद्द करण्यात आला आहे .कारण पात्र शेतकर्याच हे बँक खात DBT द्वारे पैसे येण्यास पात्र नाही म्हणजे बँक खाते हे आधार NPCI ला लिंक नाही ,शेतकरी मित्रांनो तुमचं जर स्टेटस असं दाखवत असेल तर बँक खाते क्रमांक आधार लिंक नक्की करा .
👇👇👇👇👇
आधार लिंक फॉर्म येथून
डाउनलोड
👉येथे क्लिक करा👈