Pm किसान योजनेचा १४वा हप्ता आला नाही तर हे फॉर्म भरून द्या बँकेत |14th installment pm kisan 2023

Pm Kisan Yojana New Update :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,”पंतप्रधान किसान सन्मान निधी “चा १४वा हप्ता सीकर,राजस्थान येथे  झालेला ऑनलाईन कार्यक्रमात शेतकर्‍यांना वितरित करण्यात आला.Pm Kisan Yojana 2023 update पात्र असून देखील त्यांना सन्मान निधि जमा झाला नाही .आपले पीएम किसान सन्मान निधि १४वा हप्ता कोणत्या कारणे आला नाही ,ते कोठे पहावे ,बँकेत कोणत फॉर्म भरावे ,Pm Kisan Yojana 2023 update हप्ता येण्यास मार्ग मोकळा होईल या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा.

पीएम किसान सन्मान निधि १४वा हप्ता काय करावे ? :- 

🌎pm किसान योजना Beneficiar Status चेक करा  👉येथे क्लिक करा👈

शेतकरी मित्रांनो वरील पोस्ट मधील माहिती लक्ष पूर्वक एखादा वाचा म्हणजे तुम्हाला समजून येईल की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आले नाही , Pm Kisan Yojana 2023 update तुमच्या Beneficiar Status काय चूक आहे ,कोणत काम अपूर्ण आहे ते कळेल .pm kisan Beneficiar status मध्ये या गोष्टी चेक करा .

  •  तुमची ई-केवायसी झालं आहे का
  • पेमेंट मोड काय दाखवत पाहा ,बँक /आधार
  • पीएम किसान योजनेला कोणत बँक खत लिंक आहे
  • योजनेचा १३वा हप्ता पर्यंत कोणते बँकेत जमा झाले
  • तुमच्या नावे शेती आहे का ,या पर्याय मध्ये काय आहे

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे जेवढे बँक खाते आहेत ते एखादा चेक कारण ,pm kisan yojana 14th installment हे DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून जमा होत आहे ,म्हणजे तुमचं जे बँक खत आधार NPCI ला लिंक आहे त्या बँक खाते पीएम किसान सन्मान निधि जमा झाले असणार आहे .

🌎आधार NPCI तुमचं कोणत बँक खत लिंक ? असं चेक करा  👉येथे क्लिक करा👈

Pm Kisan Yojana New Update :-

शेतकरी मित्रांनो ,पीएम किसान Yojan Beneficiary Status मध्ये Payment Mode :आधार ,PFMS/BANK STATUS:  Account detail is under revalidation process with bank तसेच Account Number :***********शेवचे अंक ,पुढे बँक IFSC कोड दाखत असेल सर्व माहिती तुमचं बरोबर असेल तर खाली दिलेला फॉर्म डाउनलोड करा ,

👇👇👇👇👇

आधार NPCI फॉर्म

👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो वरील फॉर्म मधील ३ नंबर ल असणारी पेज प्रिंट करा .त्या सोबत खलील दिलेल्या कागदपत्रे जोडून संबधित बँकेत जमा करा !

  • pm kisan Yojan Beneficiary Status पेज प्रिंट
  • आधार NPCI फॉर्म
  • बँक पासबूक
  • आधार कार्ड
  • पॅन असेल तर जोडा

वरील सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत समक्ष तुम्ही जाऊन जमा करा म्हणजे कोणते समस्या येणार नाही .पुढे पीएम किसान सन्मान निधी पैसे येण्यास मार्ग मोकळा होईल . वरील माहिती उपयुक्त वाटल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा . धन्यवाद !

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top