Pm किसान योजना या दिवशी १३ व हप्ता मिळणार तारीख फिक्स | Pm Kisan 13th Installment Date 2023

Pm Kisan 13th Installment Date 2023 :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,केंद्र सरकार च्या माध्यमातून देशातील ११.३० करोड शेतकर्‍यांना “प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना “अंतर्गत वार्षिक ६०००रु. दिलं जात .पीएम किसान सम्मान निधि ही योजना सुरुवात करून ४ वर्ष पूर्ण झाले आहे .या चार वर्षात कष्टीकरी शेतकर्‍यांना सरकारकडून एक छोटीशी आर्थिक सहाय्य म्हणून आता पर्यत २.२४ लाख करोड पेक्षा जास्त रक्कम ची वाटप करण्यात आलं आहे (pm kisan 13th installment date declare)

Pm Kisan 13th Installment Date Declare 2023 :-

देशातील सर्व शेतकर्‍या साठी सुरुवात केलेल्या PM Kisan Yojana ला यशस्वी रित्या ४ वर्ष पूर्ण झाल्या बदल केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आले आहे . पीएम किसान सम्मान निधि चे आता पर्यत यशस्वी रित्या १२ हप्ते शेतकर्‍याच्या  बँक खातेत वर्ग करण्यात आले आहे . एवढे हप्ते जमा होई पर्यत काळानुसार pm kisan योजनेत वेळो वेळी बदल करण्यात आले कारण शासनाचा एकच उद्देश आहे .की या देशातील खर जो शेतकरी आहे आणि या योजनेस पात्र त्याचं हे आर्थिक सहाय्य मिळावं .

पीएम किसान सम्मान निधि  या दिवशी मिळणार :-

केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी त्याच्या ट्वीटर अकाऊंट वर एक पोस्ट शेअर केले आहे त्यांनी दिलेल्या माहिती

नुसार Pm Kisan Yojana 13th installment हे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी वितरित केला जाणार आहे .

यावेळी जे शेतकरी ekyc वैगेरे केले आहेत अशा शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता मिळणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top