Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana :
नमस्कार मित्रांनो,आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आरोग्य संरक्षण योजना हे सर्व केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहेत त्या मधलाच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यालाच आपण आयुष्मान भारत योजना या नावाने ओळखते ही PM-JAY योजना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देशात राबविला जातोय .या योजनेची सुरुवात सन २०१८ सुरुवात झाली या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम पर्यत आरोग्य विमा उपलब्ध देण्यात आले आहे . आजच्या या लेखामध्ये आयुष्यमान भारत कार्ड ज्याला आपण गोल्डन कार्डही म्हणतोय त्याची गाव निहाय लिस्ट कशी डाउनलोड करायची या बद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ayushaman bharat registration, pmjay.gov.in login ,ayushman card download ,
Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana pdf 2022 :
या योजनेअंतर्गत निवड केलेले लाभार्थी सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक जन-गणना च्या आधारे निवड करण्यात आलेली आहे, आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थ्याला विशिष्ट खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपये पर्यंत मोफत उपचार केली जाते. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागणार नाही..ayushman bharat scheme details ,www.mera.pmjay.gov.in registration , ayushman card apply ayshman card online apply , ayushman bharat yojana official website
आयुष्मान भारत योजनेची यादी डाऊनलोड करण्यासाठी