भूमिहीन लाभार्थ्यीना घरकुलासाठी गावठाण/गायरान मध्ये मिळणार जागा | Pm Awas Yojana Maharashtra

 pmay subsidy |pmay list|pmayg.nic.in|pmay gramin|pmay subsidy staus|pmay application status |pmay.gov.in|pmay.gov.in.list|Pradhan Mantri Awas Yojana 2023| pradhan mantri awas yojana apply online |pm awas yojana maharashtra 

भूमी लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देणार महाराष्ट्र सरकार :

Pradhan Mantri Awas Yojana Apply Online 

राज्यातील घरकुलच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांना करिताआनंदाची बातमी आहे, सन २०१९ मध्ये प्रधानमंत्री आवास प्लस (प्रपत्र ड) pmay subsidy सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास प्लस (प्रपत्र ड) योजनेतून यादी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याचश्या घरकुल लाभार्थ्यांकडे गावठाण मध्ये जागा उपलब्ध नसल्याने घरकुल बनण्यास मान्यता देण्यास अडचण निर्माण होत होते. त्यावर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ,याबाबत संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पुढे घेणार आहोत .

Pm Awas Yojana Maharashtra : 

राज्यात प्रधानमंत्री आवास योजना( ग्रामीण) Pm Awas Yojana Maharashtra मधील कायमस्वरूपी

प्रतीक्षा यादी (PWL) मध्ये ९४ हजार २५१ व प्रधानमंत्री आवास प्लस( प्रपत्र ड यादी) यामध्ये ४१ हजार १९१ असे एकूण १ लाख ३५ हजार ४४२

भूमीहीन  लाभार्थी असून आत्तापर्यंत शासनामार्फत ६६ हजार भूमीहीन लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तसेच ६९ हजार ४४२ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम शासनामार्फत प्रगतीपथावर आहे.

Gharkul Yojana Maharashtra : 

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये

महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री आवास प्लस ( प्रपत्र ड )pradhan mantri awas yojana apply online घरकुल

लाभार्थ्यांना गावठाण मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत भूमिहीन

लाभार्थ्यांना ५०० चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रुपये पन्नास हजार इतके अर्थसहाय्य करण्यात येत आहे . 

अमृत महा-आवास अभियान २०२२-२३ मधून भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देणे : 

भूमी लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना ची मुद्रांक शुल्क १००० रुपये, मोजणी शुल्का मध्ये ५० ट*क्के सवलत, ५०० चौरस फूट जागा खरेदी करताना तुकडेबंदी कायद्यातील अट शिथिल, महसुली विभागात व्यतिरिक्त इतर विभागाच्या जागा वरील अतिक्रमण नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना मागासवर्गीय लाभार्थ्यांचे अतिक्रमण विनामूल्य निर्माण कुल करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अमृत महा-आवास अभियान २०२२-२३ मधून भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्याचा कामात गतिमान आणण्यासाठी हा उपक्रम आग्रह क्रमांकात ठेवण्यात आला असून अभियानात १००% भूमिहीन लाभार्थ्यांना घर होणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आला आहे.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin 2023 : 

मित्रांनो राज्यामध्ये pradhan mantri awas yojana maharashtra  ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बेगर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचा हक्काचा निवारा मिळावा राज्य केंद्र पुरस्कृत- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनेतर्गत राज्यास २०,२०,२४३ इतके उद्दीष्ट प्राप्त असून १९,२४,९९९ घरकुलाना मंजरी देणात आली आहे . यापैकी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील १४,२२,९३५,उद्दीष्ट पैकी १४,०८,५७३ मंजरी असून त्यापैकि ९,५१,६०० घरकुले पूर्ण व उर्वरित ४,५६,९७३ प्रगतीपथावर आहे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *