रब्बी पीक विमा २०२२ | Pik Vima Yojana Rabbi 2022

Pik Vima Yojana Rabbi 2022 | प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२२ | Rabbi Pikvima 2022
नमस्कार मित्रांनो , प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२२ अंतर्गत राज्यांमध्ये ज्वारी ,ज्वारी बागायत , गहू ,उन्हाळी भुईमूग, उन्हाळी कांदा,Pik Vima Yojana Rabbi 2022 या पिक विमा योजने अंतर्गत तुम्ही जर सहभागी झालात तर तुमच्यासाठी जोखमीचे स्तर काय असणार आहेत.कुठल्या बाबीसाठी तुमचं नुकसान झालं तर तुम्ही नुकसान भरपाई अंतर्गत विम्याचा हप्ता मिळणार तुमच्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपनीच्या माध्यमातून हे पीक विमा योजना राबवली जाणार आहे . या बाबतीच्या संपूर्ण माहिती आजा च्या लेखात पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा .
Rabbi Pik Vima Yojana 2022 :
मित्रांनो राज्यात सन २०२२ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवत असताना (Pik Vima Yojana 2022-Beed Pattern ) बीड पॅटर्न राबविला जात आहे .हे रबिविण्यासाठी ०१ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय घेऊन त्याला मंजूरी देण्यात आली आहे . या शासन निर्णय नुसार अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, परतीचा पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार.
यावर्षीचा बीड पॅटर्न पिक विमा काय ?सविस्तर जाणून घेण्यासाठी