pan card link with aadhar card online आधार कार्ड पॅन लिंक ऑनलाईन असा करा .

pan card link with aadhar card online :- 

 

पॅन कार्ड आधार लिंक आहे का ? 

चेक करण्यासाठी  

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

  • वरील लिंक वर क्लिक केल्यावर Income Tax Portal Government चा Pan Aaadhar link status पेज ओपन होईल . 
  • वरील फोटो प्रमाणे पेज दिसेल त्या ठिकाणी ,आपलं पॅन कार्ड नंबर ,आधार कार्ड क्रमांक नोंद करा .
  • सर्व माहिती भरल्या नंतर View link Aadhaar Status बटन वर क्लिक करा .
  • तुमचं आधार ला पॅन कार्ड ला लिंक असेल तर खालील प्रमाणे sms दाखवेल .

पॅन आधार लिंक नसेल तर असा sms येत नाही .ही महत्व पूर्ण माहिती आवडलं असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा .

पॅन कार्ड आधार लिंक नाही  

हे काम करता येणार नाही .  

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

error: Content is protected !!
Scroll to Top