पॅन कार्ड होणार बंद हे काम नाही केलं तर | Pan Card Aadhar Card Link करा आधी !
Pan Aadhar Link :-
भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी पॅन कार्ड Pan Aadhar Linkआवश्यक आहे. पॅन कार्ड चा वापर प्रत्येक आर्थिक व्यवहारात करताना होतो. जेवढ महत्व पॅन कार्ड ला आहे तेवढचं आधार कार्ड (Aadhaar Card) अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दोन्ही महत्त्वाचे कागदपत्रे असल्याशिवाय आपण कोणत्याही आर्थिक व्यवहार बँकेचे मार्फत करू शकत नाही . उघडल्यापासून ते रक्कम काढणे पर्यंत हे कागदपत्रे आवश्यक आहे त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आधार कार्ड ला पॅन कार्ड ला जोडणे (लिंक करणे) सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत . Pan Aadhar Link
Pan Card म्हणजे काय ? :
मित्रांनो,पॅन कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांचा आर्थिक व्यवहाराची कुंडली फक्त १० अंकी नंबर मध्ये साठवणारा कार्ड आहे. पॅन कार्डचा फुल फॉर्म Permanent Account Number (पर्मनंट अकाऊंट नंबर)असा आहे. पॅन कार्ड Pan Card Status एकूण १० अंकाचा विशेष कोड असतो किंवा नंबर असतो. त्यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि इंग्रजी अंक दिलेले असतात. पॅन कार्ड च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचे आर्थिक व्यवहाराची माहिती “इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी” (Income tax department) सहजतेने उपलब्ध होते. Pan Aadhar Link
तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का ?
येथे चेक करा