नमस्कार मित्रांनो ,डिजिटल जगतात पॅन कार्डला खूप महत्व प्राप्त झालं आहे .बँक क्षेत्रा बरोबर इतर कोणत्याही विभागात आधार कार्ड व पॅन कार्ड प्रत्येक वेळी अपडेट असणे खूप आवश्यक आहे.Aadhaar Pan Link Date Extended बँकेत कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन,आधार ,हे अपडेट तसेच चालू स्थितीत असावे लागत .यापुढे सर्वच पॅन कार्ड धारकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करणे अनिवार्य केले आहे .pan card link to aadhaar card
PAN-Aadhaar Linking : –
केंद्र सरकार पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी यापूर्वी ३१ मार्च २०२३ ही तारीख शेवटची होती .
परंतु आजून बरेचजण pan aadhaar link केले नाही.त्याच्या साठी हे एक सुवर्णसंधी असणार आहे.
हे काम करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आले आहे.मिळालेल्या नवीन माहितीनुसार पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३० जून २०२३ असणार आहे .
अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सिबिडिटी ) ने एक नोटिसच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे .
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पॅनकार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
Pan Aadhar Link :-
मित्रांनो Pan Card Aadhaar link करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख होती ती वाढवून आता ३० जून २०२३ करण्यात आलं आहे .या तीन महीनेच्या कालावधी मध्ये तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड -आधार कार्ड ला लिंक नाही केलात तर ते पॅन कार्ड निष्क्रिय होईल म्हणजे डिजिटल स्वरुपात तो कोठेही वापरता येणार नाही .एखादा काय पॅन कार्ड निष्क्रिय झालं की तुम्हाला खूप समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे .pan aadhaar link करण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन करू शकता .ही पॅन कार्ड संबंधित पोस्ट तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .Pan card Link
पॅन कार्ड ला
आधार कार्ड लिंक
चेक करा
👉येथे क्लिक करा👈