50,000 रु.प्रोत्साहन योजनेच्या जाचक अट रद्द ! लाखो शेतकऱ्यांना दिलासा | protsahan anudan yojana maharashtra
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना” प्रोत्साहन” नमस्कार शेतकरी मित्रांनो , शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, या प्रोत्साहनपर अनुदानासाठी महाराष्ट्र शासनामार्फत २२ जून २०२२ अटी व शर्ती जाहीर करण्यात आले होते. शासनाने जाहीर केलेल्या […]