भारत गॅस आपलं मोबाईल नंबर असं अपडेट करा | Online Bharat Gas Booking Change Mobile Number
Online Bharat Gas Booking :-
नमस्कार मित्रांनो “Mhsheti.com”पोर्टल वरती स्वागत आहे .भारत गॅस ग्राहकासाठीआनंदाची बातमी आता आपल्या मोबाईल वरुन भारत गॅस साठी दिलेले मोबाईल क्रमांक बदलता येणार आहे (my bharat gas) मित्रांनो तुम्हाला Mhsheti.com पोर्टल वर विविध शेतकरी योजनाची माहिती तसेच आवश्यक ते विशेष माहिती अचूक देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे .{bharat gas online booking registration}म्हणून या पोर्टल वरील प्रत्येक पोस्ट संपूर्ण वाचत जावा ही विनंती !
How to Change Our Registered Mobile On Bharat Gas : –
मित्रांनो आपण ही सहजरित्या Bharat Gas Booking Mobile Number Change करू शकता .तुम्ही bharat gas registered mobile हरवल असेल आता चिंता करायची गरज नाही |मोबाइल क्रमांक दोन पद्धतीने अपडेट करता येत. त्यामध्ये ऑनलाइन ,ऑफलाइन bharat gas booking phone number update अशा प्रकारे करू शकता . मित्रांनो तुम्ही पण Bharat Gas ग्राहक असालं तर हा पोस्ट तुमच्यासाठी महत्वाच आहे .
Bharat Gas Booking Mobile Number Update :-
भारत गॅस नियमा प्रमाणे एक गॅस जोडणी एक मोबाइल नंबर फक्त ही Bharat Gas Connection मध्ये Registered करता येत . तुम्ही एकच मोबाइल अनेक गॅस जोडणी वापरू शकत नाही .मित्रांनो गॅस घेताना रजिस्टर करण्यासाठी दिलेलं नंबर हरविलं असेल खालील प्रमाणे अपडेट करा .
- अधिकृत संकेतस्थळ ओपन करा (लिंक खाली दिलं आहे क्लिक करा )
- https://my.ebharatgas.com/UpdateContactNumber/Index
- असं पेज तुमच्या समोर ओपन होईल
- या ठिकाणी एकूण ३ पर्याय दिलं आहे ,यामधील एकाच वापर करून नंबर अपडेट करू शकता
- मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तिसरा पर्याय वापरा
- राज्य :महाराष्ट्र ,जिल्हा निवडा (उदा सोलापूर ),भारत गॅस (Bharatgas Distributor), (उदा अष्टविनायक भारत गॅस ग्रामीण वितरक मंद्रूप)
- ग्राहक क्रमांक (Consumer No) नोंद करा
- Enter the above text here
- Continue बटन वर क्लिक करा .
- या ठिकाणी तुमच्या जुन्या मोबाइल otp जाईल आले sms otp नोंद करा .
- जर नंबर हरवलं असेल तर तुमच्या गॅस पासबूक वर SV.No & date (जे १०अंकी असतो )
- Proceed बटन वर क्लिक करा .
- update Contact Number पेज ओपन होईल या ठिकाणी new mobile नंबर या ठिकाणी नवीन नंबर add करू शकता .
- त्यानंतर Proceed and Generate Otp बटनावर क्लिक करा .
- नवीन मोबाइल opt जाईल ते नोंद करा
- अशा प्रकारे नवीन मोबाइल क्रमांक अपडेट होईल .
भारत गॅस Mobile App ने Number update करणे :
मित्रांनो मोबाइल नंबर हे भारत गॅस app च्या माध्यमातून ही अपडेट करता येत त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा .
- आपल्या मोबाइल मध्ये bharat gas mobile app डाउनलोड करा .
- आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर नोंद करा otp प्राप्त होईल त्याच्या साह्याने लॉगिन व्हा .
- mobile app ओपन होईल त्यामध्ये services वर क्लिक करा .
- नवीन पेज ओपन होईल new request या पर्याय वर क्लिक करा एक फॉर्म ओपन होईल .
- त्यामधील पहिलं पर्याय Update Mobile Number Request निवडा
- खालील रकान्यात मोबाइल क्रमांक नोंद करा
- तुम्हाला update Bharat gas new mobile number वर otp प्राप्त होईल
- otp नोंद करा .
- अशा प्रकारे new mobile number update होऊन जाईल मित्रांनो .
Gas Agency मध्ये जाऊन Booking Number Change करणे :-
मित्रांनो तुम्हाला वरील दोन्ही पद्धतीने जर मोबाइल नंबर अपडेट करता नाही आलं तर तुम्ही bharat gas agency या ठिकाणी जाऊन bharat gas new mobile number change करू शकता . तिकडे जाताना खालील कागदपत्रे सोबत घेऊन जा
- भारत गॅस पासबूक
- आधार कार्ड /मतदान कार्ड कोणतेही ओळखपत्र
- सोबत येथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा
- ग्राहक वरून bharat गॅस agency computer ऑपरेटर कडून नवीन मोबाइल अपडेट करू शकता .
- या ठिकाणी तुम्ही एका दिवसात New Booking Mobile Number Chage करू शकता .
वरील लेख जर आवडलं असेल मित्रांना नक्की शेअर करा !