कांदा उत्पादक शेतकर्यांना मिळणार प्रती व्किंटल एवढे सानुग्रह अनुदान | Onion Farmers Budget Session 300 Rupees Par Quintal

Onion Farmers Sanugrah Anudan :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात कांदा हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतलं जात,जगामध्ये आपला देश जो आहे. कांदा सगळ्यात अग्रेसर असून प्रमाणे भारतामध्ये कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशाच्या उत्पादनामध्ये जवळपास ४३ % आपल्या राज्याचा राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन घेतलं जात . सद्यस्थितीमध्ये बाजारात लाल कांद्याची (Onion Farmers) आवक जी आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.आणि या लाल कांद्याची साठवणूक क्षमता पेक्षा येत आहे .त्याचं बरोबर देशातील इतर राज्यातील कांद्याचा उत्पादन वाढल्याने व ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी केली जात असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे .
पण शिंदे सरकारने या सर्व गोष्टीचे विचार करून कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा दिला आहे . (Onion farming)
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
कांदा उत्पादक शेतकर्यांना मिळणार सानुग्रह अनुदान : –
मित्रांनो सध्या कांदा भाव खूप घसरन झाली आहे ही वस्तुस्थिती आहे .कांद्याला किमान दर मिळावे यासाठी सरकारने हे सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे .
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रती व्किटल ३०० रु. सानुग्रह अनुदान मिळणार आहे .आणि यांची अमलबजावणी ही लवकर होणार
असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी सभाग्रहाला दिली आहे .राज्यतील शेतकर्यांचे कांदा हे नगदी पीक आहे .त्याचे उत्पादन
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिवाचा भाग आहे .देशातील कांदा उत्पादनत्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम जो आहे .बाजारपेठेतील कांदा दरावर झालेला आहे .कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती आणि
त्या समितीच्या अभ्यासवर हे निर्णय सरकार घेतलं आहे .
Kanda Anudan Update :
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून ३०० रुपये प्रति क्विंटल जाहीर .राज्यातील शेतकर्यांना सन २०१६ -१७ मध्ये हेच
अनुदान १०० रुपये दिले होते त्यामध्ये वाढ सन २०१७-१८ मध्ये २०० रुपये दिले होते ,पण वर्षी झालेल्या कांदाचे भाव घसरण विचार करून एवढे
सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे .