CSC Login मधून भरा फक्त एक रुपयात पीक विमा | One Rupee Crop Insurance In CSC Protal

One Rupee Crop Insurance In CSC Protal :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो , सन २०२३-२४ अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना केवळ “एक रुपया पिक विमा” योजनेचा लाभ देण्याकरिता “एक रुपयात पिक विमा योजना“चीघोषणा करण्यात आली.One Rupee Crop Insurance केंद्र शासन कडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्याकरिता वेळोवेळी निर्मित होणाऱ्या मार्गदर्शन सूचनानुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबवण्याचा प्रस्ताव ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.Crop insurance Status खरीप हंगाम २०२३ करिता CSC Protal वरून पीक ऑनलाईन फॉर्म ची सुरुवात झाली आहे . कोणते कागदपत्रे लागतात आणि विमा भरताना रेशो कशा काढायचा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एक रुपयात पीक विमा रेशो
काढण्यासाठी
👉🏿येथे क्लिक करा👈🏿
“एक रुपयात पिक विमा ” कागदपत्रे (Ek Rupayat Pik Vima) :-
- जमिनीचा ७/१२
- आधार कार्ड
- मोबाईल
- जमीन सामाईक असेल तर (सामाईक क्षेत्राच शपथपत्र ) हे कागद csv केंद्र चालक कडे असणार
- पीक पेरा (हे कागद csv केंद्र चालक कडे असणार )
- जमीन भांडा तत्वावर असेल तर १०० बॉन्ड
CSC Portal वरून पीक विमा
कशा भरायचा हे पहा
👉🏿येथे क्लिक करा👈🏿
पिक विमा योजना शेतकर्याचं रक्कम हिस्सा :-
- शेतकरी मित्रांनो या ठिकाणी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावयाचा जो विमा चा हप्ता आहे हा खरीप हंगामासाठी २ टक्के ,रब्बी हंगामासाठी १.५ % तर खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी ५% मर्यादित ठेवला आहे.Insurance
- पण राज्य सरकारच्या“सर्वसमावेशक पिक विमा योजना”पीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हिशेचा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिशेचा विमा चा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे .
- त्यामुळे सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणे येणार.