नाविन्यपूर्ण योजना दुधाळ गाई ,शेळी मेंढी ,म्हैस ,कुक्कट पालन अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू | Navinya Purna Yojana 2023

AH-Mahabms Scheme 2022 | Navinya Purna Yojana Online Apllication .
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,शेती व्यवसाया बरोबरच पूरक व्यवसाय आता सुरू करता येणार शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना सुरू झाला आहे. Navinya Purna Yojana 2023 महाराष्ट्र शासनाच्या ” पशुसंवर्धन विभागा मार्फत ही योजना २०२२-२३ करिता राबविला जात आहे. यामध्ये शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुकुट पालन, तलंगा इत्यादींचा समावेश आहे. आजच्या या लेखात या योजना Navinya Purna Yojana २०२२-2023 संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा .
👇👇👇👇👇👇👇
नाविन्यपूर्ण योजना GR
Navinya Purna Yojana 2023 : –
राज्य शासनाच्या ” पशु संवर्धन विभाग ” मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना मध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकसह पशुपालक व शेतकरी बांधव यांना या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजनांचा समावेश आहे.Navinya Purna Yojana Online Apllication .
नाविन्यपूर्ण योजना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय (AH-Mahabms Scheme 2022):-
Navinya Purna Yojana 2023 नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत दुधाळ गाई, म्हशीचे गट वाटप करणे, (Sheli Gat Vaatp)शेळी मेंढी गट वाटप करणे,(Poultry farming) १००० मांसल कुकुट पक्ष्यांचा संगोपनासाठी निवारा शेड उभारणी अर्थसाहाय्य देणे, kukkutpalan anudan yojana १०० कुकुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप योजनेतून दिले जाते .Sheli gat vatap yojana
👇👇👇👇👇👇👇
नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी