हे काम करा नाही तर विसरा १२००० रुपये,Pm Kisan च्या लाभार्थ्यांना शेवटची संधी Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला पात्रतेसाठी काही बाबी अनिवार्य करण्यात आलेले आहेत त्यामध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार सीडिंग,ज्या लाभार्थ्यांच्या फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव आलेला आहे अशा नावाचा फिजिकल व्हेरिफिकेशन करणे,E-Kyc करणे आवश्यक आहे .
namo shetkari mahasanman nidhi yojana :-
अशा सर्व लाभार्थ्याला आता ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे.शेतकरी मित्रांनो २० सप्टेंबर २०२३ पर्यंत PM Kisan च्या अंतर्गत जे लाभार्थी म्हणून लाभार्थी पात्र राहीतील तेवढेचं लाभार्थी ग्राह्य धरले जाणार असे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेल आहे.
दिनांक २० सप्टेंबर २०२३ पर्यंत जे लाभार्थी आपली E-Kyc करणार नाही.आधार प्रामाणिकरण, फिजिकल व्हेरिफिकेशन कागदपत्रे जमा करणार नाही अशा लाभार्थ्याला ३० सप्टेंबर २०२३ नंतर या योजनेमधून सरसकट बाद केल्या जाणाऱ्या अशा शेतकर्यांना आता वार्षिक १२००० रुपये मिळणार नाही.
namo shetkari yojana frist installment :-
Pm Kisan Yojana चे पात्र असलेले लाभार्थीचं CM Kisan Yojana साठी पात्र असणार म्हणजे नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र केले जाणार.Pm Kisan किसान पात्र झालेल्या लाभार्थ्याची यादी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासाठी वापरले जाणार त्या दोन्ही पोर्टलचे वरील काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.
नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी मंत्रिमंडळाचे बैठक छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे याच बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून हा हप्ता गौरी गणपतीच्या दरम्यान वितरित केला जाईल अशा प्रकारे माहिती उपलब्ध होत आहे .
👇👇👇👇
Pm Kisan 15th installment
तुम्हाला मिळेल का ?