नमो शेतकरी महासन्मान योजना पहिला हप्ता मिळाला का ? चेक करा स्टेटस नवीन वेबसाईट वर,Namo Shetkari Samman Yojana Beneficiary Status

Namo Yojana Status Check Online :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला वितरित करण्यात आला आहे ,पण पीएम किसान योजनेच्या १४ वा हप्ता प्राप्त बर्‍याच शेतकर्‍यांना Cm Kisan Yojana 1st Installment मिळाला नाही.या योजनेचा कोणतेही अधिकृत वेबसाईट नसल्याने शेतकर्‍यांना स्टेटस पाहणं अवघड होत होता .

पण आता पीएम किसान योजना सारखं NSMNY (Namo shetkari yojana) चा संकेतस्थळ सुरू करण्यात आला आहे .या वरुन namo yojana Beneficiary स्टेटस पाहता येणार आहे .नमो योजनेचा स्टेटस कसं पाहायचं या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहेत .

Namo Yojana Beneficiary Status :- 

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हा लाभार्थी शेतकर्‍यांच्या आधार NPCI लिंक असलेल्या बँक खाते पाठवण्यात आला आहे .हा हप्ता आपल्याला मिळाला का ? हे पहाण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा . 

  • संकेतस्थळ👉🏿https://nsmny.mahait.org/👈🏿 ओपन करा . 
  • वरील प्रमाणे पेज ओपन होईल .
  • या Beneficiary Status या पर्याय वरती क्लिक करा . 
  • मित्रांनो नमो शेतकरी योजनाचे स्टेटस दोन पद्धतीने पाहता येत .
  • मोबाईल (पीएम किसान नोंदणी च्या वेळचा )
  • Pm Kisan योजना रजिस्टर क्रमांक (जे की  MH299830000 )अशा प्रकारे असतो
  • वरील दोन्ही पैकी एक पर्याय निवडा
  • त्या प्रमाणे खलील चौकोनातील Captcha Code टाका .
  • शेवटी दिसत असेलेल्या Get Data वर क्लिक करा .
  •  तुमचं संपूर्ण माहिती दिसेल ,या ठिकाणी संपूर्ण असेल पाहू शकता .

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *