नमो शेतकरी व पीएम किसान,या तारखेला ४००० रु जमा होणार ! Namo Shetkari Pm Kisan Next Installment Update 2024

Namo Shetkari Pm Kisan Next Installment Update 2024 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवले जाणारे महत्त्वाचे योजना म्हणजे पीएम किसान योजना होय.योजनेचा १८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार नवे तर चार हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पुढील हप्ता हा ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑफिशियल पीएम किसान च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ०५ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र जी मोदी शेतकर्याशी संवाद साधून देशातील ९.४ कोटी लाभार्थ्यांच्या खात्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्याचा वितरण करणार आहेत.
Pm Kisan Next 18th Installment :-
०५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातील जवळ जवळ ९२ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे.मित्रांनो याच्या संदर्भातील ऑफिशियल अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देखील दिल जाईल शक्यता आहे .राज्य शासनाने २.५ कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून सेंट्रलाईज खात्यामध्ये क्रेडिट केले असुन ते ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान या दोन्ही योजनेचे हप्ता जमा केले जाणार .