Namo Shetkari MahaSanmman Nidhi Yojana GR आला,या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये.

Namo Shetkari Yojana GR :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात योजना म्हणजे, “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” होय .या योजने संदर्भात दिनांक १५ जून २०२३ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.निर्णयाचे सविस्तर माहिती आजच्या या पोस्टमध्ये घेणार आहोत .Namo Shetkari GR

Namo Shetkari MahaSanmman Yojana GR :-

नमो शेतकरी योजना GR

 

लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येणार असून  ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आले आहे .(Pm Kisan Yojana 14 installment) आता शेतकऱ्यांना वार्षिक ६०००  रुपये ऐवजी १२००० रुपये मिळणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळतात अशा पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये ही कृषी विभागामार्फत सुधारणा करण्यात येणार आहे.नमो शेतकरी योजनेचा लाभ आपणास घ्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा .तुम्हाला पीएम किसान योजनाचा लाभ नियमित मिळत असेल तर यांचा लाभ मिळणार त्यासाठी Pm Kisan Yojana चालू करून घ्या .

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

तुम्ही पात्र का ?

👉🏿येथे क्लिक करून जाणून घ्या 👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *