नमो शेतकरी महा-सन्मान योजना पहिला हप्ता मिळाला का? चेक करा असं | Namo Shetakri Frist Installment Bank Credit Status
नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. Agriculture Scheme हा हप्ता मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २६/१०/२०२३ रोजी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. देश पातळीवर राबविला जाणारा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत भर घालणारी नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना राज्य शासनाने जाहीर केला.
या योजनेच्या पहिल्या हप्ता करिता १ हजार ७२० कोटी रु.निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे .
Namo Shetakri Frist Installment Bank Credit Status :-
मात्र योजनेच्या निधी वितरणासाठी वापरला जाणार ऑनलाइन प्रणाली होणार चुका ,त्यावरील सुधारणा यामुळे नमो योजनेचा पहिला हप्ता वितरणास विलंब होत होता. Pm Kisan Yojana च्या १४ वा हप्ता प्राप्त शेतकर्यांना Namo Farmer Scheme चा पहिला हप्त्याचे पैसे जमा करण्यात येत आहे.या योजने अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावे या करिता कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवित पुन्हा पडताळणी केली
त्यात एकूण ७ लाख ४१ हजार शेतकर्यांची भर पडली आहे .
नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना :-
पीएम किसान योजना १४ वा हप्ता राज्यातील ८५.६६ लाखा शेतकर्यांना मिळाला ,मात्र विशेष मोहीम अंतर्गत नवीन अभिलेखानुसारराज्यातील पात्र लाभार्थीची संख्या ९३.०७ लाख झाली आहे .केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून ८५.६६ लाख शेतकर्यांन करिता १ हजार ८६६ कोटी ४० लाख रु.वितरित करण्यात आले .
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना संख्या किती स्पष्टता सांगता येत नाही .
👇👇👇👇