राज्यात राबविणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना -२ | Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2023

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना -२ :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यासाठी विविध योजनाची घोषणा माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात करण्यात आले.पण त्या सर्व शेती पूरक योजनाची अंमलबाजवणी हे शिंदे सरकार करीत आहे .आज रोजी हे सरकार शेतकर्‍यासाठी आजून एका महत्वपूर्ण योजनाची निर्णय घेण्यात आला.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana :- 

मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजना-२ ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.याबाबत राज्य शासन ०९ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केलं आहे .याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

शेतकर्‍यांना दिवसा पाणी देणे शक्य व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून ९० ट*क्के आणि अनुसूचित जाती व जमाती साठी ९५ ट*क्के अनुदानावर

सौर कृषी पंप दिले जातात. Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2023

देशात व राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजना ही योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रा ला २ लाख  उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.                                                                               

सौर कृषि वाहिनी अर्ज कसा करावा व्हिडिओ च्या साह्याने 

👉येथे क्लिक करा👈

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023: 

शेती पंपाना दिवसा अखंडित आणि उच्च दाब वीज पुरवठा करता यावा त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविलं जाणार आहे .सन २०२५ पर्यत राज्यातील कृषि वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा केली जाणार आहे .मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत१ लाख सोलर पंप देण्यासाठी ०९ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे .यामधील १ लाख सौर कृषी पंप हे महाऊर्जा कडून देण्यात येणार आहेत आणि उर्वरित १ लाख सौर कृषी पंप महावितरण देण्या करिता मंजूरी शासना कडून देण्यात आले आहे .

मुख्यमंत्री सौर कृषी पंप GR डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top