Mukhyamantri Saur Krishi Yojana | सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत शेतकऱ्याच्या पडीक जमिनीला मिळणार पैसे !

Mukhyamantri Saur Krishi Yojana : सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत शेतकऱ्याच्या पडीक जमिनीला मिळणार पैसे !

नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेतकऱ्यांना किमान दिवसा ८ तास वीज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासन वेगवेगळे योजना अमलात आणून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीज पुरवठा कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करत असतो त्यामध्ये कुसुम सोलर योजना,Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविला जाणारा सौर उर्जेचे प्रकल्प, त्या मधलाच एक महत्त्वाचा योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर झाला असून त्यासंबंधीचे लागणारे शेत जमीन राज्य शासन आता भाडेतत्वावर घेणार आहे.

रुफटॉप सोलार योजना सविस्तर माहितीसाठी 

👉 येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना :

mukhyamantdri solar pump yojana mahashtra राज्य शासन हा महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे How Much Does It Cost To Install A Solar Pump. या योजनेची अंमलबजावणी व्हावे याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे शेत जमीन पडीक आहे Saur Krushi Pump Yojana त्या पडीक जमिनी मधूनही शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलबजावणीसाठी धोरणे निश्चित करण्यात आले आहे, शेतकऱ्यांकडून घेतलेल्या CM solar pump yojana maharashtra 2022 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी लागणारे शेतजमिनीला प्रतिवर्षी ७५००० रुपये प्रति हेक्‍टरी देण्याचे ठरले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी चे अर्जदाराचे मार्गदर्शक सूचना Pdf 

👉 येथे क्लिक करा👈

 

भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतजमिनीवर शासनामार्फत चार हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.solar Energiztion of Agriculture Channel

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top