ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी तिकीट दरात वाढ | MSRTC Online Reservation Maharashtra 2022

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी तिकीट दरात वाढ :-
नमस्कार मित्रांनो ,MH-शेती.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे . ऐन दिवाळीच्या तोंडावर परिवहन महामंडळाचे तिकीट द*रात होणार वाढ राष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे शासकीय अधिसूचना ग्रह विभाग चा दिनांक २० ऑक्टोंबर २००६ सहा मधील सुधारणा प्रमाणे यात्रा, सणासुदीच्या काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर , अधिकतम गर्दी, घाई गर्दीच्या कालावधीमध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाचे ३० ट*क्के पर्यंत भा*डे*वा*ढ करण्यास मान्यता दिली आहे त्यानुसार सन २०२२ दिवाळी हंगामामध्ये परिवर्तनशील भा*ड्या*ने बाबत निर्णय झाला आहे. दिवाळी निमित्ताने तुम्ही जर एसटी मधून जर प्रवास करत असाल तुम्हाला हे भा*डे वा*ढ द*र द्यावे लागणार आहे आजच्या या लेखांमधून भा*डे*वा*ढ किती तारखेपासून सुरू होत आहे प्रत्येक टप्प्यासाठी किती वा*ढी*व द*र आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
परिवर्तनशील भा*डे*वा*ढ दिनांक :
दिवाळी सणाच्या अगोदर दिनांक 21/10/2022 ते ३१/१०/२०२२ या कालावधीदरम्यान, निम आराम, साधी, शयन आसनी, वातानुकूलित शिवाई व शिवशाही ( आसनी) या सर्व एसटी प्रवासच्या द*रा*मध्ये वाढ राहणार आहे. st bus time table msrtc online
परिवर्तनशील भाडेवाढ या दिवाळीच्या कालावधीमध्ये आकारणी करावयाचे प्रवास भा*डे द*र :
MSRTC Tikit Dar Maharashtra 2022, msrtc login, msrtc timetable,
सेवा प्रकार | दिनांक २६/१०/२०२१पासून लागू असलेले दर (प्रती टप्पा ) | प्रवास भांडे दरवाढ % | दिनांक २१/१०/२०२२ ते ३१/१०/२०२२पर्यत आकारणीचे दर (प्रती टप्पा रुयात ) | प्रथम ट्प्प्यास किमान प्रवास भांडे (अ.स.नि.धरून )अंतिम आकारणी ५/-रुपयाच्या पटीत | |
प्रौढ | मुले | ||||
साधी (साधी मिडी) | ८.७ | १० | ९.६ | १० | ५ |
जलद | ८.७ | १० | ९.६ | १० | ५ |
निमआराम | ११.८५ | १० | १३.०५ | १५ | १० |
साधी शयनआसनी | ११.८५ | १० | १३.०५ | १५ | १० |
वातानुकूलित शिवाई(आसनी) | ११.८५ | १० | १३.०५ | १५ | १० |
वातानुकूलित शिवशाही (आसनी) | १२.३५ | १० | १३.०५ | १५ | १० |
वातानुकूलित शिवनेरी (आसनी) | १५.८ | वाढ नाही | १५.८० | २० | १० |
सन २०२२ दिवाळी हंगामामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये एसटी महामंडळाचे वरील त्याप्रमाणे वाढीव द*र तिकिटाचे आकारणी दिनांक २१/१०/२०२२ पासून (२०/१०/२०२२ व २१/१०/२०२२ची मध्यरात्री ) पासून लागू करण्यात येणार असून ते दिनांक ३१/१०/२०२२ रात्री १२.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दिनांक २१/१०/२०२२ म्हणजेच दिनांक २०/१०/२०२२ व २१/१०/२०२२ मध्यरात्रीपासून व तदनंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराप्रमाणे तिकीट काढावे लागणार आहे, ज्या कोणी प्रवाशांनी अगोदर तिकीट बुकिंग केला आहे त्यांच्याकडून जुनी तिकीट द*र व नवीन तिकीट द*र यामधील फ*रकाची र*क्क*म द्यावे लागणार आहे. २१ ऑक्टोंबर रोजी ०.००० ( झिरो पासून) म्हणजेच मुख्य ठिकाणापासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन द*रा*प्रमाणे तिकीट काढावे लागणार आहे.
MSRTC MAHARASHTRA तिकीट द*र :
St Mahamandal दिवाळी हंगाम संपल्यानंतर दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ पासून पुन्हा पहिल्याच्या तिकीट द*राप्रमाणे तिकिटाचे दर असतील. अशाप्रकारे परिवहन महामंडळाचा द*रा बाबतचा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद.