ST प्रवासात सर्व महिलांना सरसकट ५०% सूट | MSRTC Free Travel Scheme

Mofat Bas Pravas In Maharashtra :- 

नमस्कार मित्रांनो ,राज्याचं अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री सादर केलं या अर्थसंकल्प राज्यातील महिलांसाठी खूप महत्वाचे घोषणा करण्यात आले आहे MSRTC Free Travel Scheme या मध्ये कोणते घोषणा करण्यात आले याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा . शिंदे व फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना “राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात ५० टक्के पर्यंत सवलत देण्यात आली आहे .आता एसटी प्रवास करताना अर्धे तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहे . (mofat bas pravas)

MSRTC Free Travel Scheme :- 

‘सारे काही महिलांसाठी ‘महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट 

  • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकीट दरात महिलांना ५०टक्के सवलत
  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर {mofat bas pravas}
  • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्हात बांबू क्लस्टर
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
  • महिला सुरक्षा ,सुविधाजवळ प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण (msrte free travel scheme)
  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top